दिल्लीच्या रस्त्यांवर उसळलेला हा जनसागर सांगतोय की जनता आता जागरूक झाली आहे.
लोकशाहीच्या रक्षणासाठी एकजुटीचा महासंग्राम!
#NitinNabin#SaveDemocracyRemoveAnarchy
That’s my leader Rahul Gandhi
A unifier - who stands up for everyone - each time.
To all fellow fighters of our democracy and our right to vote - Rahul Gandhi has your back.
Jantar Mantar belongs to the people of India - and it will be reclaimed. ✊👊🇮🇳
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, दूरदर्शी उद्योजक आणि पद्मविभूषण स्व. रतन टाटा जी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! 🙏🏻🌼
आपली दूरदृष्टी, साधेपणा, उद्योजकता आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी लाखो लोकांसाठी सदैव प्रेरणादायी राहील. देशाच्या प्रगतीत आणि उद्योगविश्वात दिलेले त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील.
#RatanTata #रतनटाटा #स्मृतिदिन #विनम्रअभिवादन #पद्मविभूषण #भारतीयउद्योग #प्रेरणादायीव्यक्तिमत्त्व
महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास) अधिनियम, १९७१ च्या कार्यामूल्यांकनासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठित समितीच्या पहिल्या बैठकीस उपस्थित राहिलो.
या बैठकीत अधिनियमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासोबतच आगामी नियोजन, आवश्यक सुधारणा आणि पुनर्विकास प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच, या प्रक्रियेला अधिक गती मिळावी आणि नागरिकांना त्याचा लाभ व्हावा, यासाठी आवश्यक सूचना मांडल्या.
बैठकीस गृह निर्माण विभाग व नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. असीमकुमार गुप्ता, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, माजी खासदार श्री. राहुल शेवाळे, नगर रचना संचालक श्री. जितेंद्र भोपळे, वास्तुविशारद सलोनी देवधर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
#झोपडपट्टीपुनर्विकास #महाराष्ट्र #SlumRehabilitation #UrbanDevelopment #Maharashtra
#SRA #PerformanceAudit #Commitee
Delighted to welcome Hon’ble Union Minister for Communications, Shri Jyotiraditya M. Scindia ji, to the Microscan stall at the 10th India Mobile Congress 2026! 🤝
During the visit, Founder Shri Sandeep Donde and Shri Chandrashekhar Mahant shared insights into Microscan’s work across fiber infrastructure, data centre connectivity, subsea connectivity, cloud, cybersecurity and next-generation network solutions—building resilient foundations for a more connected India. 🌐
#IndiaMobileCongress2026 #IMC2026 #DigitalIndia #JyotiradityaScindia #Microscan #Technology #Innovation #NewIndia #Telecom #Broadband #DigitalInfrastructure #Cybersecurity #Connectivity
मी संसदेत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार आहे, पण विरोधकांना चर्चाच होऊ द्यायची नाहीये. दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, जेणेकरून जनतेसमोर सर्व सत्य येईल!
विरोधकांनी ठरवावे, त्यांना चर्चा हवी आहे की फक्त गोंधळ घालायचा आहे?
गृहमंत्री @AmitShah जी 🇮🇳
Mere bills light ka double aaraha hai 1500 pahele aaya abb 3100 bill araha 3 see 4 complete kiye koi karibaye nahi hoti . Aaysa kyu ho raha hai
@Adani_Elec_Mum