काँग्रेस पक्षाच्या लढवैय्या नेत्या, महाराष्ट्राच्या माजी कॅबिनेट मंत्री श्रीमती यशोमतीताई ठाकूर, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा!
@AdvYashomatiINC
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनाची वार्ता अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
कांग्रेस संसदीय दल की चेयरपर्सन व पूर्व कांग्रेस अध्यक्ष, श्रीमती सोनिया गाँधी जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ।
@INCIndia@RahulGandhi@priyankagandhi
धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. सौ. शोभाताई बच्छाव आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
@ShobhaBachhavMP#HappyBirthday
Wishing a very Happy Birthday to @RahulGandhi ji....A leader whose vision uplifts the marginalized, drives economic growth, and strengthens democracy.
Your commitment inspires us all. May your path continue to lead India towards a just and equitable future.
@INCIndia
कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास यश, आरोग्य आणि सतत नवे संकल्प पूर्ण करण्याची ताकद लाभो, हीच प्रार्थना.
#happybirthday@ruturajdyp
काँग्रेस पक्षाच्या नेत्या व राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री श्रीमती ॲड. यशोमती ताई ठाकूर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणास उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा!
@AdvYashomatiINC
राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, विधानपरिषद काँग्रेस गटनेते मा. आ. सतेज उर्फ बंटी पाटीलजी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम दीर्घायुरोग्य लाभो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना !
#HAPPYBIRTHDAY@satejp
कॉंग्रेस नेते, माजी मंत्री सुनील केदार आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणांस उत्तम आरोग्य, आनंदी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
@SunilKedar1111