राहुल गांधींना पप्पू ठरवण्यासाठी जंग जंग पछाडलं मोदींनी , शेवटी ते शक्य झालं नाही.. पण आज नियतीने मोदींवर उगवलेला क्रूर सूड म्हणजे इन्स्टाग्रामीण रिल्स.. त्यातील भाषा किंवा आशय नंतरचा मुद्दा आहे.. पण नियतीचा फेरा असाच असतो.. अवलगामी..❤️
#नियती
छात्रों पर हमला हर भारतीय परिवार पर हमला है।
प्रधानमंत्री मोदी को लगता है कि वो बिना जवाब दिए, बिना किसी नतीजे का सामना किए बच निकलेंगे - नहीं कर पाएंगे, इस बार तो बिल्कुल नहीं।
मैं हर उस देशभक्त भारतीय से अपील करता हूं जो मानता है कि हमारे छात्रों को न्याय मिलना चाहिए - प्रधानमंत्री आवास के सामने हमारे धरने में शामिल हों।
भारत के छात्रों की आवाज़ को नज़रअंदाज़ नहीं किया जा सकता।
An attack on students is an attack on every Indian family.
PM Modi believes he can get away without answers, without consequences. He cannot. Not this time.
I ask every patriotic Indian who believes our students deserve justice - join us in dharna in front of the Prime Minister’s residence.
The voice of India’s students will not be ignored.
शिक्षणाचा पाया उखडला की देशाचा कळस आपोआप डळमळतो. आज पेपरफुटी, बंद पडणाऱ्या शासकीय शाळा, घसरलेला शिक्षणाचा दर्जा, रस्त्यावर उतरलेले विद्यार्थी आणि सतत बदलून गोंधळलेला अभ्यासक्रम ही प्रगतीची नव्हे, तर व्यवस्थेच्या अपयशाची साक्ष आहे.❤️
वैफल्य 🙄
अहंकार
माज
वैगरे वैगरे…
हे सर्व क्षणात उतरेल!
महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे!
पण काय करणार?
खाण तशी माती!
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणीबाणी लागू केली आहे काय?
सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार,लूटमार,झुंडबाजीवर जनतेने बोलायचे नाही ही आणीबाणीच आहे!