मा.@Dev_Fadnavis,@Pankajamunde,@kdhavseसाहेब संगणक परिचालकांचा आवाज शासनाला ऐकू येण्यासाठी सोशल मीडियावरील प्रभावी माध्यम असलेल्या ट्विटर वर आज रात्री 12.01 वा.पासून ते संध्याकाळी 6 वा पर्यंत "ट्विट मोर्चा"चालेल शासनाने संगणक परिचालकाचा प्रश्न सोडवावा,हीच अपेक्षा!
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis साहेब संगणक परिचालकांचा आवाज शासनाला ऐकू येण्यासाठी सोशल मीडियावरील प्रभावी माध्यम असलेल्या ट्विटर वर आज रात्री 12.01 वा.पासून ते संध्याकाळी 6 वा पर्यंत "ट्विट मोर्चा"चालेल शासनाने संगणक परिचालकाचा प्रश्न सोडवावा,हीच अपेक्षा!
#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis साहेबग्रामपंचायत पेपरलेस करणाऱ्या संगणक परीचालकांना तुम्ही गेल्या 7 वर्षापासून पगारलेस करून ठेवले आहे त्याच काय आता तरी आमचा विचार करून आम्हाला IT महामंडळकडून कायम स्वरूपी नियुक्ती देऊन आमच भविष्य उज्वल कराल अशी अपेक्षा आहे. #संगणकपरिचालक
#HallaBol
चुनावी बिसात पर ‘फ्यूज’ कौन, ‘कन्फ्यूज’ कौन ? इस मुद्दे पर @sambitswaraj और @RTforINC के बीच तीखी बहस
देखिए #Takkar इंदौर से LIVE @anjanaomkashyap के साथ
Live: https://t.co/fOz5QPkk43
एका मतदारसंघात 100 संगणक परिचालक आहे आणि एका संगणक परिचालकाचे कमीत कमी 100मतदान जरी धरले तरी एका मतदारसंघात #संगणकपरिचालक संघटनेचे 10000हजार मते होतात,आणि या वेळेस जर संगणक परिचालकाचा विचार नाही झाला तर संगणक परिचालक 2019 ला प्रत्येक आमदाराचा विचार करु शकतात. @CMOMaharashtra
Look how the Karnataka Government is treating farmers. They are calling farmers ‘goons’ and harassing them. This is unacceptable!
Congress, which is an integral part of the Government should stop talking about farmer welfare. Their actions show they do not care for farmers.
#आदरणीय मुख्यमंत्री साहेब समाजातील बांधिलकीची जाणीव ठेवा,संगणक परीचालकांनी आय टी महामंडळात नियुक्ती द्या.आमच्या शिवाय डिजिटल इंडिया ची कल्पना पण करू शकत नाही. #संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis@dadabhuse साहेबग्रामपंचायत पेपरलेस करणाऱ्या संगणक परीचालकांना तुम्ही गेल्या 7 वर्षापासून पगारलेस करून ठेवले आहे त्याच काय आता तरी आमचा विचार करून आम्हाला IT महामंडळकडून कायम स्वरूपी नियुक्ती देऊन आमच भविष्य उज्वल कराल अशी अपेक्षा आहे.

Tv 9 marathi चे मनापासून आभार संगणक परिचालक यांच्यावर होत.असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम Tv 9 मराठी ने केले, त्यामुळे पुन्हा मनापासून आभार महाराष्ट्र संगणक परिचालक संघटना #संगणकपरिचालक
भर थंडीत मुम्बईत पडणार गारा ...
कारण आता एकच नारा ...
संगणक परिचालक !!
ऐका (सरकार)आता तरी आमची ही मन की बात !!
हवी नियुक्ती it महामंडळाकडून ...
आता तरी द्या (सरकार)आम्हांला आपण
साथ !!
#संगणकपरिचालक
#आदरणीय मुख्यमंत्री साहेब समाजातील बांधिलकीची जाणीव ठेवा,संगणक परीचालकांनी आय टी महामंडळात नियुक्ती द्या.आमच्या शिवाय डिजिटल इंडिया ची कल्पना पण करू शकत नाही. #संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis@dadabhuse साहेबग्रामपंचायत पेपरलेस करणाऱ्या संगणक परीचालकांना तुम्ही गेल्या 7 वर्षापासून पगारलेस करून ठेवले आहे त्याच काय आता तरी आमचा विचार करून आम्हाला IT महामंडळकडून कायम स्वरूपी नियुक्ती देऊन आमच भविष्य उज्वल कराल अशी अपेक्षा आहे.
गेल्या सात आठ वर्षांपासून डिजिटल महाराष्ट्र बनवणाऱ्या संगणक परिचालकांना हे शासन सावत्र पणाची वागणूक देत आहे, पण यावेळी आम्ही मुंबई सोडणार नाही. आमची मागणी फक्त it विभाग #संगणकपरीचालक
@Dev_Fadanvisउज्वल भारताचे भविष्य Digital काम करणाऱ्या संगणक परिचालकांच्या हातात आहे,तुम्हाला आमचे विचार करावेच लागेल CM साहेब.महाराष्ट्राला नंबर १ वर ठेवायचं असेल तर आम्हाला सोबत घेऊन चला नाहीतर तुमचे स्वप्न पुर्ण होणार नाही.आमची नियुक्ती IT मंडळाकडून करा.
#संगणकपरिचालक एकच वादळ