MPSC च्या निकालाला ‘मुहूर्त’ कधी मिळणार?
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब संयुक्त मुख्य परीक्षा १७ मे २०२६ रोजी झाली. जवळपास तीन महिने उलटले, तरी गुणवत्ता यादीचा पत्ता नाही!
परीक्षा दिल्यानंतर निकालासाठी एवढी प्रतीक्षा करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर का आली? MPSC च्या या अनाकलनीय विलंबाचा फटका विद्यार्थ्यांच्या पुढील नियोजनाला बसतोय.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा. गुणवत्ता यादी तात्काळ जाहीर करा!
#MPSC #Result
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा १७ मे २०२६ रोजी पार पडली असून याला जवळपास तीन महिने झाले तरी अद्याप गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. आजपर्यंत कधीही इतका विलंब झालेला नाही. अनेक विद्यार्थ्यांचं या परीक्षेच्या गुणवत्ता यादीकडं लक्ष लागलं असून गुणवत्ता यादीसाठी होणाऱ्या विलंबामुळं विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळं विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करणं सोपं जावं म्हणून MPSC ने तातडीने गुणवत्ता यादी प्रसिद्ध करावी, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC
@mpsc_office@bhimanwar कारण पसंतीक्रम हा पर्याय MAT आदेशाने आलेला होता परंतु आपण ऑप्टिंग OUT पर्याय सोबत हा पर्याय सुद्धा बंद केला आहे....त्यामुळे न विसरता HEAD COUNT करून निकाल जाहीर करण्यात यावा....तसेच , 4 पदांपैकी कोणाला कोणत हवं त्यासाठी एक लिंक उपलब्ध करून द्यावी ती लिंक GML जाहीर करून किंवा आधी
मा.@mpsc_office@bhimanwar महाराष्ट्र गट ब मुख्य परीक्षा 2025 निकाल आपल्याद्वारे अजून जाहीर करण्यात आलेला नाही..निकाल यावेळी एकच अंतिम असणार आहे कारण ऑप्टिंग आउट पर्याय बंद आहे ,त्यामुळे आपण बैठक क्रमांक मोजणी न करता डोके मोजून निकाल जाहीर करा..जेणेकरून उमेदवार रिपीट होणार नाहीत.
मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
महाज्योती परीक्षा २०२३
ज्ञानदीप अकॅडमी पुणे क्लासच्या टेस्ट सिरीज मधील १०० / १०० प्रश्न जसेच्या तसे परीक्षेत आलेत
जागा १५००
विद्यावेतन १० हजार / महिना
असल्या बोगस परीक्षा घेऊन सरकार काय साध्य करतय
३५० कोटींचे महाज्योतीचे वार्षिक बजेट कोणाच्या खिशात चाललंय?
@CMOMaharashtra
8 ऑक्टोबर, 2022 रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 अंतर्गत PSI & STI पदाच्या जागा अधिक वाढवत राज्य सरकारने PSI किमान 1000 + आणि STI 750 पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे द्यावे.
#PSI_जागा_वाढवा#STI_जागा_वाढवा@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MahaDGIPR
#STI2022जागावाढ@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
शेवटची परीक्षा म्हणून राज्यसेवा जागा वाढल्या,STI जागा पण वाढल्याच पाहिजेत!
अजितदादांनी ६०९ जागांची भरती केली. शिंदे फडणवीस सरकारने २०२२ साठी १००% रिक्त STI च्या जागांचे मागणीपत्रक MPSC कडे तातडीने पाठवावे ही कळकळीची विनंती 🙏
#STI2022जागावा@Dev_Fadnavis@mieknathshinde
मविआ सरकार(अर्थमंत्री अजित दादा पवार) STI २०२१ जागा - ६०९
BJP सरकार(अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस) STI २०२२ जागा- ७७ फक्त
सत्ता बदलाचा फायदा सामान्य विद्यार्थ्याना पण होऊद्या
शिंदे आणि फडणवीस साहेब निदान मविआ सरकार एवढ्या तरी जागा वाढवा
राज्यसेवेच्या जागा वाढवण्याची व सर्व भरती #MPSC मार्फत करण्याची विद्यार्थ्यांची मागणी योग्य असून शासनाने त्वरित दखल घ्यावी. केरळच्या धर्तीवर सर्वच भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने @mpsc_office मार्फत घेण्याच्या प्रक्रियेला ब्रेक न लावता अधिक गती द्यायला हवी.
#राज्यसेवा2022जागावाढ