•Single soul•
NCongressP follower• Pin point ther. is a future for the Indian health
this is my new Account,, old is old new is Gold!! so hit on follow button
@AjitPawarSpeaks Dada please please look after the graduates wing of NCP. DADA we are totally surrender ourself in parties welfare still party leaders chose an another person as State President. Dada we cried from the bottom of Heart. This is just disgusting. We have only trust in you now.
छान निर्णय या पाठोपाठ उत्तर महाराष्ट्र मधून अनेक युवा चेहरे भाजपा मध्ये प्रवेशाच्या तयारीत आहेत. ने खरे काम करणारे आहेत त्यांना या पक्षात कधीच मान सन्मान मिळत नाही. जयंत पाटील फक्त नावाला अध्यक्ष आहेत सुप्रिया ताई सुळे यांच्या आदेशाने सर्व चित्र बदलत @Jayant_R_Patil@supriya_sule
नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय अमृता पवार भाजपमध्ये प्रवेश करत आहेत
मराठा समाजाचा तरुण चेहरा, राजकीय वारसा आणि मतद���रसंघात दांडगा संपर्क असलेल्या अमृता पवार यांचा भाजप प्रवेश हा नाशिकमध्ये गेम चेंजर ठरणार आहे
#भाजप
@Dev_Fadnavis
@BJP4Maharashtra
@cbawankule
@luckyschawla
@keshavupadhye
@NCPspeaks
@PawarSpeaks
@supriya_sule
@AjitPawarSpeaks दादा ओ दादा दादा ओ दादा जाग व्हा की...!
अहो दादा दया करा ओ आमच्या सारख्या गरीब पदाधिकारी ना कुणी विचारत नाय हो. पदवीधर चे नवीन प्रदेश अध्यक्षांनी काय बाजार भरवलाय दादा जुन्या पदाधिकारी नी इतके दिवस झक मारली का पक्षाच काम करून. @Jayant_R_Patil पाटील साहेबांची
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. @Jayant_R_Patil यांच्या मान्यतेने कु. @adi_nal यांची पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जय���त पाटील यांच्या हस्ते अदिती नलावडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
#NCP
@NarendraKale5 नाही साह��ब ज्यां माणसाने आपलं हॉटेल घर विकून स घटना उभी केली त्याच संघटनेतून त्याला काढून त्याचे पद आपण घेतले दोन दोन बारकी लेकर आहेत त्याला पद प्रतिष्ठा या पुढे जाऊन जरा विचार केला असतं तर बर झालं असतं.
जय राष्ट्रवादी,
@NarendraKale5 कुठे कुणी काय कामे केली ती बघा नुसते भांबावून जाऊ नका जरा शांत व्हा विचार करा की शिफारस घेऊन मिळालेल्या पदाचा कसा ही वापर करायचा? आपल्या निवडीचा प्रचंड निषेध जुन्या पदाधिकारी मध्ये व्यक्त केला जातोय पदवीधर मध्ये काडीच योगदान नाही त्या आधीच्या गरीब माणसाचे पद बळकावले आपण हे योग्य
कृपया विदर्भ उत्तर महाराष्ट्र मुंबई कोंकण के कार्यकर्ता पर जो अन्याय पार्टी के वरिष्ठ नेता गण कर रहे है वह पार्टी के हित में कतई नहीं है। यह पद बसवराज प��टील जी के वजह से दिया गया है।
@PawarSpeaks @AjitPawarSpeaks
@praful_patel साहब राष्ट्रवादी कांग्रेस के पदवीधर संघ के प्रदेश अध्यक्ष के रूप में dr Kale को नियुक्त किया गया यह वह और यह प्रक्रिया करते वक्त राज्य और जिला के कोई भी पदाधिकारी को विश्वास में नही लिया गया। Dr Kale ने पहले Dr cell का प्रदेश अध्यक्ष पद निभाया है हाल ही में उन्हें
प्रदेश के उपाध्यक्ष पद की जिम्मेवारी दी गई है और फिर से यह पद यह सरासर अन्याय है इस पद के लिए पूर्व राज्य कार्यकारिणी में तीन चार लायक चेहरे थे फिर भी यह निर्णय पार्टी ने लिया क्या पार्टी को पश्चिम महाराष्ट्र मराठवाड़ा इसके सिवाय कार्यकर्ता नही दिखते? बस अब आप से उम्मीद है