The only service that railway Dept providing well is railwire WiFi ... It is better to rail Dept to start cyber cafes instead of wasting time and money of passengers by providing poor rail services..
@CMOMaharashtra@AUThackeray@rajeshtope11@mybmc
I m Shubhra Dombe age14 from Mumbai,After seeing the efforts took by our system & pain in which doctors, nurses as well as other staff suffers I would luv to volunteer in this pandemic situation it would be a great courage for me
@Dev_Fadnavis महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री साहेब,आव्हान नाही ओ त्याला आवाहन म्हणतात. बाकी दिवे लावणे ही आपली संस्कृती आहे त्यात गैर नाही पण घरात चांगले दिवे विझवायचे आणि बाहेर मिणमिणते दिवे लावायचे .म्हणजे बुडाखली अंधार असा प्रकार झाला.घरात आणि घरा बाहेर दिवे लावले तर काय गैर आहे @OfficeofUT
@CMOMaharashtra@OfficeofUT कांजूर- भांडुप सारख्या ठिकाणी बहुतांश चाळ परिसर आहे जिथे सार्वजनिक किंवा कॉमन शौचालय आहेत त्यामुळे इच्छा नसताना घराबाहेर पडावे लागते शिवाय अशा शौचालयात प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिके मार्फत औषध फवारणी किंवा इतर काही शक्य आहे का ?
जादा किंवा विशेष टॅक्स लाऊन दारू उपलब्ध करून दिली तर जे कोरोना च संकट आहे त्या साठी महसूल रूपाने पैसा उपलब्ध होईल व छुपी दारू विक्री होणार नाही @CMOMaharashtra
Lockdown : ‘काळ्या बाजारा’त चौपट भावात विकली जातेय दारू, हातभट्टीही जोरात! https://t.co/sNqtqjdAjs via @LoksattaLive