@VarshaEGaikwad@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@bb_thorat ताई असाच आग्रह राज्य मंडळ पुणे कनिष्ठ लिपिक भरतीसाठी करून उर्वरित 50% ला मान्यता द्यावी, उर्वरित 133 मुलांचा प्रश्न मार्गी लावावा हीच विनंती आहे. या काळातील सर्व भरती प्रकिया 100% झाल्या आहेत, त्यामुळे या भरतीबाबत असा अन्याय का???
असे एक स्वप्निल नाही ताई तुमच्या राज्य मंडळ कनिष्ठ लिपिक भरतीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या भरतीला फक्त नियुक्तया बाकी असताना 50% नियुक्तीचा निर्णयामुळे 133 स्वप्निल याच मार्गावर आहेत
ताई आपणच कारणीभूत आहात यासाठी, आपल्या शिक्षण विभागातील राज्य मंडळ पुणे कनिष्ठ लिपिक भरतीच्या 50% मान्यता मुळे 133 विद्यार्थी याच परिस्थिती आहात, यातील मुलाचे काही बरे वाईट झाले तर याला कारणीभूत आपण आपला शिक्षण विभाग असेल @VarshaEGaikwad@RealBacchuKadu@CMOMaharashtra
कनिष्ठ लिपिक पद भरती ही गेले १८ महिने प्रलंबित आहे. स्व. विठ्ठल भीगोट या तरुणाच्या आत्महत्येनंतर देखील @VarshaEGaikwad आपल्या ममत्वास जाग आलेली दिसत नाही. आज या तरुणांच्या सोबत साखळी उपोषण केले. १५ दिवसात नियुक्ती देण्यात येईल असे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी अशवस्त केलं आहे.
स्टेट बोर्ड लिपिक शिक्षण मंडळ पुणे
१८ महिन्यापासून नियुक्त्या न मिळाल्याने आमच्यातील एका मित्राने मानसिक तणावाखाली आत्महत्या केली याला सर्वस्व जबाबदार शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व बोर्ड अध्यक्ष दिनकर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा #justice_for_stateboard_clerk@VarshaEGaikwad
@WamanCMeshram मूलनिवासी बहुजन समाज के लिडर है !
@TwitterIndia आपको बताने मैं मुझे गर्व हो रहा है की भारतीय चुनाव आयोग को सुप्रीम कोर्ट में खेचने वाले भारत के पहले लिडर है !
#VerifyWamanCMeshram
कोरोना गेली 1वर्ष होता तसाच पुढील 2-3 वर्ष राहणार आहे म्हणून शासन आम्हाला नियुक्ती देणारच नाही का?बोर्ड स्वायत्त संस्था आहे. वेतनाचा आर्थिक भार शासनावर येणार नाही सर्व गोष्टी क्लिअर असताना उगाच का मुलांच भविष्य खराब करताय?स्टेटबोर्डलिपिक भरतीचा100%अंतिमनिकाल लावा.@VarshaEGaikwad
कोरोना गेली 1वर्ष होता तसाच पुढील 2-3 वर्ष राहणार आहे म्हणून शासन आम्हाला नियुक्ती देणारच नाही का?बोर्ड स्वायत्त संस्था आहे. वेतनाचा आर्थिक भार शासनावर येणार नाही सर्व गोष्टी क्लिअर असताना उगाच का मुलांच भविष्य खराब करताय?स्टेटबोर्डलिपिक भरतीचा100%अंतिमनिकाल लावा.@VarshaEGaikwad
मा.बच्चू भाऊ आपल्या शालेय शिक्षण विभागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे कनिष्ठ लिपिक 266 पदांची नियुक्ती चे आदेश आपण देवू शकतो तसे शिक्षण मंडळ ला आदेश द्यावेत हे काम तुमच्या अधिकार क्षेत्रातील आहे हे आदेश आपण द्याल अशी अपेक्षा आहे...
अचलपुर मतदारसंघ व आदिवासी बहुल भाग धारणी तालुक्याचा सर्वागीण विकास व रोजगार निर्मीतीसाठी विविध प्रकल्पांची अमलबजावणी तसेच रस्ते विकासाच्या विवीध कामासंबंधी आज केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेतली.
हे ठीक आहे, पण बेरोजगारी दूर करण्यासाठी कोणाची जबाबदारी आहे..
2019 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी कनिष्ठ लिपीक च्या परीक्षा maha ऑनलाईन माध्यमातून घेतल्या, मंडळाने document verification 2020 मध्ये kovid19 च्या अगोदर केले 266 जनाचे नियुक्ती चे आदेश कधी?
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षा हीच महाविकास आघाडीची सर्वप्रथम जबाबदारी आहे. आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून यासंदर्भात येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाईल. धन्यवाद!
माननीय @ashokgehlot51जी जिन भर्तियों की अभी तक परीक्षा आयोजित या विज्ञप्ति जारी नहीं हुई है उन भर्तियों में पदों की संख्या बढ़ाई जाए
क्योंकि अभी भी काफी पद रिक्त हैं इसलिए आपसे निवेदन है कि पटवारी ग्रामविकास अधिकारी,रीट,कृषिपर्यवेक्षक सहित अन्य भर्तियों में पद बढ़ाने की कृपा करें
@RealBacchuKadu मंगलमय शुभेच्छा तुम्हाला भाऊ फक्त कारण आमच्या आयुष्यात तुम्ही काही मंगलमय होण्यासारखं काय ठेवले
#स्टेटबोर्डपुणेकनिष्ठलिपिकपदभरती_266
266 विद्यार्थ्यांचे आयुष्य मातीत घातले,मंत्री पद दिले म्हणून आता अधिकारी लोकांना जाब विचारायची हिम्मत नाही होत का आपली? खुर्चीसाठी शांत झाले का