काल पुणे राज्य मंडळ इथे 133 पदाच्या नियुक्तया संदर्भात प्रकिया करण्यात आली, या साठी @kalpeshyadavmns सर यांचे खूप मोलाचे सहकार्य योगदान पहिल्या दिवसापासुन आज पर्यंत लाभले,शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले, उर्वरित 50% सर आपले सहकार्य राहील.
@VarshaEGaikwad@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@bb_thorat ताई असाच आग्रह राज्य मंडळ पुणे कनिष्ठ लिपिक भरतीसाठी करून उर्वरित 50% ला मान्यता द्यावी, उर्वरित 133 मुलांचा प्रश्न मार्गी लावावा हीच विनंती आहे. या काळातील सर्व भरती प्रकिया 100% झाल्या आहेत, त्यामुळे या भरतीबाबत असा अन्याय का???
असे एक स्वप्निल नाही ताई तुमच्या राज्य मंडळ कनिष्ठ लिपिक भरतीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या भरतीला फक्त नियुक्तया बाकी असताना 50% नियुक्तीचा निर्णयामुळे 133 स्वप्निल याच मार्गावर आहेत
ताई आपणच कारणीभूत आहात यासाठी, आपल्या शिक्षण विभागातील राज्य मंडळ पुणे कनिष्ठ लिपिक भरतीच्या 50% मान्यता मुळे 133 विद्यार्थी याच परिस्थिती आहात, यातील मुलाचे काही बरे वाईट झाले तर याला कारणीभूत आपण आपला शिक्षण विभाग असेल @VarshaEGaikwad@RealBacchuKadu@CMOMaharashtra
@AnilPatilSpeaks@AshokChavanINC फक्त खेळ लावला विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा,
सर्व विभागाला ज्या EWS प्रमाणपत्रावर नियुक्तया मिळत आहे, तिथे राज्य मंडळ त्या प्रमाणपत्राला ग्राह्य पकडत नाही, वा रे आघाडी सरकार
@kalpeshyadavmns सर आपण आम्हास नेहमी मदत केली आहे या भरती बाबत, आपण नेहमी आमच्यासाठी प्रयत्नशील आहात,भविष्यात ही आमच्या सोबत राहणार, हीच अपेक्षा, तुमच्या असण्यामुळे नक्कीच आम्ही हा लढा ताकदीने लढू.राज्य मंडळाचा वेळ काढू पणा याला जबाबदार आहे.
@VarshaEGaikwad@CMOMaharashtra नियमाचे पालन करा वर्षा ताई. पण ज्या खात्याच्या आपण मंत्री आहात ते शिक्षण खाते त्याच काय, काय अवस्था करून ठेवली त्याची देवा देवा कसे होईल शिक्षण खात्याचे. @RealBacchuKadu@VarshaEGaikwad यांना शिक्षण विभागातील कामगिरी पाहून विशेष पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे .
@uddhavthackeray साहेब जनता आपल्याला कुटुंब मानते तर द्या आपल्या कुटुंबासाठी आपली पूर्ण संपत्ती दान करून. पैसे नसताना आणि lockdown मुळे काम बंद असताना काय हाल आहेत याची जाणीव नाही तुम्हाला म्हणुन आपण तिथून आदेश देण्याचे काम करा.
@uddhavthackeray शब्दाचा खेळ खेळून लोकांच्या भावना सोबत खेळू नका साहेब. गोड शब्द बोलून कितीक दिवस गरीब जनतेची अवहेलना करणार. साहेब तुमच्या #lockdown च्या निर्णय मुळे गरीब जनता शेतकरी काय संकटात सापडले याची जाणीव नाही आपल्याला. कस काय 61% लोकांनी आपल्याला पसंती दाखवली देव जाणे
@AshokChavanINC साहेब वेदना आणि तुम्हाला, बस करा ना हा ढोंगी पणा, काही तरी वाटलं पाहिजे साहेब असे म्हणायला. 2185 विद्यार्थी आणि मराठा समाज फक्त आपल्या नाकर्तेपणामुळे सेकंद सेकंदाला जळतो आहे त्याचे काय. मोदी सरकारचे खरकटे बघण्यापेक्षा आपले बघा. 5 मे 2021 पासून आणखी 2185 चा निर्णय घेता आला नाही
@uddhavthackeray तरीही #lockdown काय फायदा त्याचा. माझे सरकार आणि माझी जबाबदारी लॉकडाऊन वाढवण्याची ,तिकडे गरीब जनता मेली तरी काही घेणे नाही. कारण आपले खिसे भरलेले आहे ना. आपणास आजुन 2 वर्ष ही lockdown राहिले तर काय फरक पडणार.
@uddhavthackeray साहेब आम्ही घर कोरोना मुक्त करतो, तुम्ही महाराष्ट्र मराठा मुक्त करा.मराठ्यांचे अस्तित्त्व संपवून टाकण्याची तयारी चालूच आहे, तुमच्या सरकारची मराठा आरक्षण रद्द करून आणि त्यातल्या त्यात 2185 विद्यार्थीच्या नियुक्तया प्रलंबित ठेऊन करून दाखवल आहे. #SEBCMaratha_joining
@AshokChavanINC साहेब आपल्या सरकारच्या 2 वर्षाच्या कारभारासंदर्भात बोला. खास करून आपण मराठा आरक्षण चा जो खेळ खंडोबा आपण केला आणि त्यात 2185 च्या नियुक्तया साठी 1 महिन्यापासून फक्त पोकळ आश्वासनांच्या बैठका घेत आहेत. असे कसे चालेल साहेब. फक्त चॉकलेट द्या
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
@VarshaEGaikwad ताई तुम्ही निषेध नोंदविला पण कितपत योग्य आहे हो ताई, आपल्या खात्यातील एक काम आपल्याकडून होईना आपण दुसर्याच्या निषेध करता. शालेय शिक्षण विभागातील #स्टेटबोर्डपुणेकनिष्ठलिपिकपदभरती आपण शिक्षणमंत्री झाल्यापासून रेंगाळते आहे आणि आपण लोकांना नाव ठेवता. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र
@CMOMaharashtra साहेब आपल्या संवाद साधून काय होणार ,जे निर्णय आपल्या हातात आणि कायद्याच्या चौकटीत असताना आपण घेत नाही काय फायदा असा सरकारचा. 2185 विद्यार्थ्यांच्या नियुक्तीचा मार्ग आपल्याकडून मोकळा होईना, अशा मुख्यमंत्री साहेबाच्या कामावर 61% लोक समाधानी असणे खरच खरे असेल का साहेब
@abpmajhatv