# मा नितीन गडकरी साहेब मंत्री महोदय सप्रेम जय महाराष्ट्र
संत एकनाथ महाराज पालखी मार्ग पैठण ते पंढरपूर खर्डा ते परंडा दरम्यान तिंतरज खंडेश्वरवाडी रत्नापूर आनाळा या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने चालू आहे. लवकरात लवकर पूर्ण करुन घेण्यासाठी आपण जातीने लक्ष घालावे! !
@nitin_gadkari
आदरनिय मंत्री महोदय
पैठण ते पंढरपूर संत एकनाथ महाराज पालखी मार्गाचे काम खर्डा ता. जामखेड पासून ते पंढरपूर पर्यंत अपूर्ण आहे आपण लक्ष घालून काम पूर्ण होण्यास मदत करावी
छत्रपती शिवाजी महाराज ऐकायला सोपे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज जयघोष करणे सुद्धा सोपे आहे, पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे.. आणि जो छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या आचरणात आणेल, तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!
जय शिवराय!
@VarshaEGaikwad ताई ३१ जानेवारी २०२० शासन निर्णयानंतर सर्व भरती मध्ये विद्यार्थ्यांना एकाच दिवशी नियुक्त्या मिळाल्या; फक्त स्टेट बोर्ड भरतीमध्ये च वेगळा नियम आहे. इथ अगोदर विभागीय आयुक्त कडून D V होते आणि नंतर नियुक्ती! स्टेट बोर्ड साठी वेगळे निर्णय आहेत का? @CMOMaharashtra
@KaduOffice अभ्यास आमचा,परीक्षा फी आमची (आई वडिलांनी कमावलेल्या कष्टाच्या पैशातून)अंतीम यादीत नाव आमचे, नियुक्तया आमच्या हक्काच्या, बच्चूभाऊ च्या पुढाकाराने #स्टेटबोर्डपुणेकनिष्ठलिपिकपदभरती पूर्ण अशी म्हणायची वेळ आली कधी येईल. मंत्रिपद मिळाले म्हणून विद्यार्थ्यांवर होणार अन्याय दिसत नाही का
कोरोना गेली 1वर्ष होता तसाच पुढील 2-3 वर्ष राहणार आहे म्हणून शासन आम्हाला नियुक्ती देणारच नाही का?बोर्ड स्वायत्त संस्था आहे. वेतनाचा आर्थिक भार शासनावर येणार नाही सर्व गोष्टी क्लिअर असताना उगाच का मुलांच भविष्य खराब करताय?स्टेटबोर्डलिपिक भरतीचा100%अंतिमनिकाल लावा.@VarshaEGaikwad
आम्हाला तात्काळ जॉयनिंग द्या, SEBC सहीत सर्वांना STI ची जॉयनिंग दिली तशी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कनिष्ठ लिपिक पदाच्या नियुक्तया द्या.
@OfficeofUT@AjitPawarSpeaks
@VarshEGaikwad
@AshokChavanINC
4 मे चा जीआर रद्द करा. 2019 चा सर्व भरतींना 100% ची मान्यता आणि शिक्षण विभागात जो 50% चा अन्याय झालाय त्याबद्दल काहीतरी निर्णय घ्या. शासकीय काम डिजिटल झाले मग उशीर का होतोय लवकर 100% चे आदेश द्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ लिपिक भरतीला @RealBacchuKadu@VarshaEGaikwad
एका शासन निर्णया मुळे असंख्य तरुणांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. ४ मे रोजी काढण्यात आलेल्या नौकरी भरती बंदीचा शासन निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा @OfficeofUT आणि सर्व विभागातील पफ भरती तातडीने सुरू व्हावी.
@mnsadhikrut
@Naukarbharati
@SakalMediaNews@mataonline