#sebc_२१८५_नियुक्त्या मिळाव्या आणि मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागावा या बाबतीत मा.@PawarSpeaks साहेब यांची मनोज दादा जरंगे पतीलवआणि विलास दादा पांगारकर यांनी आज दिल्ली येथे त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. @JarangeManoj
या बाबत बोला @VarshaEGaikwad. स्टेट बोर्ड लिपिक भरती कोणत्या निर्णयावर कमी केले. १८ महिन्यापासून आम्ही नियुक्ती साठी तुमच्या दारात चकरा मारत आहोत. जर ५०% भरती झाली. तर आम्ही १३३ जन तुमच्या दरात येवुन आत्महत्या करू.@ghatge_raje@AshokChavanINC
@RealBacchuKadu@dhananjay_munde गेल्या 18 महिन्यापासून आम्ही 266स्टेट बोर्ड कनिष्ठलिपिक परिक्षा पास होऊन नियुक्ती न मिळाल्याने रोज मानसिक त्रासात जगत आहोत.वर्षा ताई व बच्चू भाऊ रोज आत्महत्येचा विचार येतात हो,रडायला येते हो.आणखी कोणी तरी आत्महत्या करण्यापूर्वी नियुक्त्या द्या हो@VarshaEGaikwad@RealBacchuKadu
@dnyanada24@AjitPawarSpeaks
गेल्या 18 महिन्यापासून आम्ही 266स्टेट बोर्ड कनिष्ठलिपिक परिक्षा पास होऊन नियुक्ती न मिळाल्याने रोज मानसिक त्रासात जगत आहोत.वर्षा ताई रोज आत्महत्येचा विचार येतात हो,रडायला येते हो आणखी कोणी तरी आत्महत्या करण्यापूर्वी नियुक्त्या द्याहो@VarshaEGaikwad@dnyanada24
ताई आपणच कारणीभूत आहात यासाठी, आपल्या शिक्षण विभागातील राज्य मंडळ पुणे कनिष्ठ लिपिक भरतीच्या 50% मान्यता मुळे 133 विद्यार्थी याच परिस्थिती आहात, यातील मुलाचे काही बरे वाईट झाले तर याला कारणीभूत आपण आपला शिक्षण विभाग असेल @VarshaEGaikwad@RealBacchuKadu@CMOMaharashtra
@rautsanjay61 साहेब राजकारण सोडून एखादा लेख सुशिक्षित बेरोजगार करा मुख्यमंत्री साहेबांना सांगा की तुमच्या राज्यातील मुले परीक्षा उत्तीर्ण होऊन पण त्यांना नियुक्त भेटत नाही आहे आत्महत्या करणारा तुमचा मुलगा आहे असे समजून लेख लिहा🙏🙏
#Declare_mpsc_exam
गेल्या 18 महिन्यापासून आम्ही 266स्टेट बोर्ड कनिष्ठलिपिक परिक्षा पास होऊन नियुक्ती न मिळाल्याने रोज मानसिक त्रासात जगत आहोत.वर्षा ताई रोज आत्महत्येचा विचार येतात हो,रडायला येते हो.आणखी कोणी तरी आत्महत्या करण्यापूर्वी नियुक्त्या द्या हो@VarshaEGaikwad@RRPSpeaks
गेल्या 18 महिन्यापासून आम्ही 266स्टेट बोर्ड कनिष्ठ लिपिक परिक्षा पास होऊन नियुक्ती न मिळाल्याने रोज मानसिक त्रासात जगत आहोत.वर्षा ताई रोज आत्महत्येचा विचार येतात हो,रडायला येते हो.आणखी कोणी तरी आत्महत्या करण्यापूर्वी नियुक्त्या द्या हो@VarshaEGaikwad@abpmajhatv @MHstudentsVoice
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या कनिष्ठ लिपिक पद भरती आंदोलनास आपल्या सर्वांच्या साथीने यश आले आहे. हे यश अपूर्ण आहे कारण १००% तरुणांना नियुक्ती मिळाल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही. SEBC कोट्यातील पदांसाठी देखील उपयोजना करण्यात आलेल्या आहेत.
स्टेट बोर्ड लिपिक शिक्षण मंडळ पुणे
१८ महिन्यापासून नियुक्त्या न मिळाल्याने आमच्यातील एका मित्राने मानसिक तणावाखाली आत्महत्या केली याला सर्वस्व जबाबदार शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व बोर्ड अध्यक्ष दिनकर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा #justice_for_stateboard_clerk@VarshaEGaikwad
कनिष्ठ लिपिक पद भरती ही गेले १८ महिने प्रलंबित आहे. स्व. विठ्ठल भीगोट या तरुणाच्या आत्महत्येनंतर देखील @VarshaEGaikwad आपल्या ममत्वास जाग आलेली दिसत नाही. आज या तरुणांच्या सोबत साखळी उपोषण केले. १५ दिवसात नियुक्ती देण्यात येईल असे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी अशवस्त केलं आहे.
@VarshaEGaikwad तुमचा नेत्याचे निधन झाले की श्रद्धांजली वाहता पण तुमच्या वेळखाऊ धोरणामुळे व हलगर्जीपणामुळे स्टेट बोर्ड कनिष्ठ लिपिक 18 महिने झाले तरी नियुक्त्या न मिळाल्याने एक सामान्य विद्यार्थी ने गळफास लावून आत्महत्या केली त्या वर साधं एक श्रद्धाजली पण नाही....
@VarshaEGaikwad तुमचा नेत्याचे निधन झाले की श्रद्धांजली वाहता पण तुमच्या वेळखाऊ धोरणामुळे व हलगर्जीपणामुळे स्टेट बोर्ड कनिष्ठ लिपिक 18 महिने झाले तरी नियुक्त्या न मिळाल्याने एक सामान्य विद्यार्थी ने गळफास लावून आत्महत्या केली त्या वर साधं एक श्रद्धाजली पण नाही....