मुलगी बघण्याचा कार्यक्रम बेकायदेशीर
एकमेकांची पसंती बेकायदेशीर
साखरपुडा बेकायदेशीर
लग्न बेकायदेशीर
पण झालेले बाळ मात्र कायदेशीर...
साभार - whatsapp #सुप्रीमकोर्ट
@rajeshtope11 भैया आपण स्वतः लक्ष घालून आमची स्टेट बोर्ड भरती १००% नी पूर्ण करा असा निर्णय मा @VarshaEGaikwad ताईना बोलून शालेय शिक्षण विभागाला घ्यायला भाग पाडले; परंतु त्याचे चीज झाले नाही. संबंधित अधिकारी गरीब मुलांना त्रास देत आहेत. @AjitPawarSpeaks दादा न्याय द्या.
@VarshaEGaikwad ताई २ वर्षा उलटले तरी नियुक्त्या मिळाल्या नाहीत. ३१ जानेवारी २०२० नुसार फक्त आमचे department DV करत आहे. ठीक आहे...पण आता आमचे त्या GR नुसार पण DV होवून गेले. तरी नियुक्ती आदेश नाही.फक्त विद्यार्थ्यांना जाणून बुजून त्रास दिला जातो आहे @AjitPawarSpeaks न्याय द्या.
@VarshaEGaikwad ताई ३१ जानेवारी २०२० शासन निर्णयानंतर सर्व भरती मध्ये विद्यार्थ्यांना एकाच दिवशी नियुक्त्या मिळाल्या; फक्त स्टेट बोर्ड भरतीमध्ये च वेगळा नियम आहे. इथ अगोदर विभागीय आयुक्त कडून D V होते आणि नंतर नियुक्ती! स्टेट बोर्ड साठी वेगळे निर्णय आहेत का? @CMOMaharashtra
आज होणाऱ्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये मराठा (२१८५) नियुक्त्या बाबत निर्णय घ्या.अन्यथा १५ तरिखेपासून आम्ही सर्व मुल संभाजीनगर मध्ये आमरण उपोषणाला बसणार.एका मुलाचा जरी जीव गेला तर महाराष्ट्रात जो उद्रेक होईल त्याला सर्वस्वी @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks जिमेदार असणार.
पूर्वी खेड्यापाड्यात सर्व समाज बांधव गुण्या गोविंदाने नांदत होते;आज समाजात वावरताना मित्रा मित्रा मध्ये तेढ निर्माण झाली आहे कारण, पूर्वी अनपड लोक जातीय तेढ निर्माण करायचे. आज @DrPritamMunde ताई सारखे dr असणारे खाजदार,तर @VijaywaOfficial सारखे आमदार लोक हे काम करत आहे. अवघड आहे.
#sebc_२१८५_नियुक्त्या मिळाव्या आणि मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागावा या बाबतीत मा.@PawarSpeaks साहेब यांची मनोज दादा जरंगे पतीलवआणि विलास दादा पांगारकर यांनी आज दिल्ली येथे त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. @JarangeManoj
३१ जुलै पर्यंत MPSC सदस्य भरणार की पदभरती करणार यातच सरकारने अधिवेशनातील वेळ मारून नेली.पण ३१ जुलै तोंडावर आहे तरीही यांना सदस्य भरणे जमले नाही
तिकडे शिक्षण विभागाच्या सर्व परीक्षा होत आहेत मग फक्त MPSC परीक्षांनाच सरकारचा इतका विरोध का?
@OfficeofUT
https://t.co/eC20XaCU9H
भास्कर जाधव, हा माज बरा नव्हे... हीच ती लोकं जे तुम्हाला निवडून देतात... आणि ठरवलं तर घरी पण बसवतात...त्या महिलेची परिस्थिती काय?तुम्ही तिला बोलताय काय?सर्वसामान्यांनी मुख्यमंत्र्यांना काही सांगायचं नाही, बोलायचं नाही का? बरं कुणाचं ऐकायचं नव्हतं तर दौरे कशाला करताय? @ShivSena
राज्यातील वाढत्या बेरोजगारीस कारणीभूत राज्यसरकारचे ढिसाळ धोरण आहे. प्रचंड बेरोजगारी असताना आणि जागा रिक्त असताना भरती न करणे म्हणजे जाणीवपूर्वक तरुणांना त्रस्त करण्याचा खटाटोप. आरोग्य विभाची सर्व पदांची भरती पूर्ण झाल्याशिवाय आता आंदोलनाची धग शांत होणार नाही. काल फक्त सुरवात झाले
स्टेट बोर्ड,पुणे लिपिक पदांच्या भरतीत मोठ्ठा भ्रष्टाचार झाल्याचं आम्ही @satejp मंत्री महोदयांसमोर सिध्द केलं तरीही नियुक्त्या देण्यात आल्या
महाआघाडी सरकार इतके निगरगट्ट झालंय की स्वापिलच्या आत्महत्येने ज्यांना काही फरक पडला नाही ते आम्ही दिलेल्या पुरव्यावर काय कार्यवाही करणार.
संविधानाला अपेक्षीत समता बंधूता आणि समानता महाराष्ट्रात आहे का ? घटना आणि कायद्याच्या गोंडस नावाखाली फक्त मराठा तरुण-तरुणी यांचे आयुष्य उध्वस्त करायची सुपारी सरकारने घेतली आहे का ? अधिसंख्या पदे निर्माण होणार का???
@AshokChavanINC@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@VarshaEGaikwad महाराष्ट्रराज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्या कनिष्ठ लिपिक2019च्याउर्वरित 50% भरतीला लवकरात लवकर मान्यता देऊन उर्वरित उमेदवारांना पण आनंदी करा तुमच्या कडे ते अधीकार आहेत.बाकीच्या विभागाच्या भरती प्रक्रिया 100%सुरू मग आमच्या वरच हा अन्याय का??
निर्लज्ज सरकार म्हणजे ठाकरे सरकार जश्या अपेक्षा होत्या त्याच्या उलटे झाले सगळे
भिकारी मंत्री जागे व्हा ssc /hsc बोर्ड कनिष्ठ लिपिक भरती 2019 मधील असून 50%मान्यता दिली आणि 50%मुलांना भिक मागल्या लावता आहे तुम्ही अरे थोडी लाज बाळगा @VandanaKarkhele @kalpeshyadavmns @PrasannJOSHI
निर्लज्ज सरकार म्हणजे ठाकरे सरकार जश्या अपेक्षा होत्या त्याच्या उलटे झाले सगळे
भिकारी मंत्री जागे व्हा ssc /hsc बोर्ड कनिष्ठ लिपिक भरती 2019 मधील असून 50%मान्यता दिली आणि 50%मुलांना भिक मागल्या लावता आहे तुम्ही अरे थोडी लाज बाळगा @VandanaKarkhele @kalpeshyadavmns @PrasannJOSHI
आज कनिष्ट लिपिक सरळसेवा 2019 ची अंतिम निवड यादी लागली. यात सर्वसाधारण मधून 3रा आलेला लखनसिंग देवचंद डेडवाल हा #MPSC ने कायमचा ब्लॅकलिस्ट केलेला आहे आणि त्याला या परीक्षेत 200 पैकी 194 मार्क पडले आहेत आहे की नाही कमाल. या भरती मध्ये 99% पोर पैसे भरून लागले आहेत #म@VarshaEGaikwad