संयुक्त पुर्व परीक्षा गट-क व गट-ब या परीक्षेची जाहीरात लवकर काढावी व #राज्यसेवा_पुर्व_परीक्षा २०२४ मध्ये कृषी राजपत्रित २५८ जागांसह इतर सर्व संवर्गांच्या जागांमध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षित अशी वाढ करावी या स्पर्धा परीक्षार्थी युवांच्या आग्रही मागण्या मुख्यमंत्री साहेबांकडे मांडल्या.
विभागीय #PSI_2023 च्या नियुक्त्या संदर्भातील सुनावणी केवळ सामान्य प्रशासन विभागाच्या अभिप्राय नसल्याने #MAT मध्ये अडकली आहे, सदरील विभागाने अभिप्राय दिल्यास हा विषय देखील निकाली निघू शकतो , त्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली.
@mieknathshinde
#MPSC | #जागावाढ | #राज्यसेवा2024 |
हा संदेश थेट हृदयातून!
मा. महासंचालक महाराष्ट्र पोलीस, रश्मी शुक्ला यांचे सर्व नागरिकांना आवाहन, मजबूत महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्रासाठी एकत्र या.
#जय_हिंद#जय_महाराष्ट्र
@LoksattaLive@AjitPawarSpeaks "उपमुख्यमंत्री" या असंवैधानिक पदावर 2-2 व्यक्ती नेमलेल्या असल्यास त्यांच्यावर होणाऱ्या खर्चात खासगी कंपनीचे किती कर्मचारी काम करू शकतील?