Just In :
आजचा ABP-C Voter सर्व्हे भाजपसाठी काळजीचा विषय ह्यासाठी आहे की, त्यांची मतांची टक्केवारी महाराष्ट्रात सर्वाधिक असतानाही दोन सहकारी घटक पक्षांना सामावून घेऊन जागा सोडल्या तर जिंकण्याचं/यशाचं प्रमाण कमी होतं. त्यात दोन्ही घटक पक्षांमार्फत मविआची फारशी मतं खाता येतील असही दिसत नाही. पुन्हा दोन्ही घटक पक्षांकडून फारशी मतं भाजपला ट्रान्सफर होतीलच असंही छातीठोकपणे सांगता येत नाही. त्यामुळे भाजपसाठी घटक पक्षांची उमेदवार निवड आणि चिन्हावरची उमेदवारी ही एक मोठी डोकेदुखी होऊन बसलीय. परिणामी महायुतीसाठी लोकसभा निवडणूक निर्णायक ठरणार आहे. तेव्हा लोकसभेबरोबर विधानसभेचा विचार भाजपने केला तर नवल वाटू नये. पण गणित कसंही बसवलं तरी भाजपसाठी लोकसभेचं उत्तर सोपं नाही, असं एकंदर दिसतंय! 🗞️
————————————
ABP-C Voter Survey नुसार आज निवडणूक झाली तर…
#लोकसभा निवडणूक ओपिनियन पोल / सर्व्हे -
महाराष्ट्र : एकूण 48 जागा
महायुती : 19-21 जागा
(अजितदादा गट +शिंदे गट : 5 जागा, तर भाजप : 15 जागा)
मविआ : 26-28 जागा
(ठाकरे + पवार गट : 18 जागा,
तर काँग्रेस : 10 जागा)
अन्य : 0-2 जागा
मुख्यमंत्री महोदय आजच्या जाहिरातीत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या फोटोचा जसा आपल्या पक्षाला विसर पडला तसाच औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याचाही विसर पडलेला दिसतोय... आणि विसर पडला नसेल तर नामांतराचा विषय तुम्ही केवळ राजकारणासाठी वापरता, असं समजायचं का? विरोधी पक्षाकडून अशी चूक झाली असती तर सरकारकडून त्याचं राजकारण झालं असतं. मला राजकारण करायची नाही, पण आपल्या कार्यालयाकडून झालेली चूक निदर्शनास आणून द्यायचीय.. ती आपण दुरुस्त कराल, ही अपेक्षा!
@CMOMaharashtra@mieknathshinde
श्रीमती. इंदिरा गांधी यांना जनता पक्षाने लोकसभेतून निलंबित केल्यानंतर इंदिरा गांधींनी भारताच्या पंतप्रधान म्हणून संसदेत प्रवेश केला. मिसाल टिकून राहतात आणि स्वतःचीच पुनरावृत्ती करतात ✊🏼 इतिहासाची पुनरावृत्ती होईल!
#BlackDayForIndianDemocracy
याच भाषणामुळे अदानी आणि मोदींचे संबंध जगजाहीर झाले.
सदस्यता का गेली हे जनतेला कळण्यासाठी हे भाषण परत एकदा घराघरात पोचलं पाहिजे.
संसदेतल्या याच भाषणामुळे 56" घाबरलाय.
#RahulGandhi#RahulGandhiSpeech@INCIndia
युवांसाठी ८२ वर्षाचा #तरुण मैदानात…
आदरणीय साहेब आज दिवसभर कार्यक्रमात अत्यंत व्यस्त होते. माझ्या मतदारसंघात कर्जतला कार्यक्रम आटोपून साहेब #MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी गेले...
याला म्हणतात सामान्यांसाठी झटणारे असामान्य व्यक्तिमत्त्व…
साहेबांच्या जिद्दीला सलाम!
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची रत्नागिरी - संगमेश्वर मतदारसंघाची अतिविराट सभा.. सभेला झालेली गर्दी पहा... जेवढी लोकं मैदानात होती तेवढीच बाहेर होती. फक्त आपल्या सर्वांच्या माहितीसाठी...
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १५ ऑगस्ट २०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवी “मशाल रॅली” काढण्याचे नियोजित केले आहे. आपल्या विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयापासून ही रॅली काढायची आहे. #Announcement#75thindependenceday
भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रकांत दादा पाटील यांच्या मातोश्री सरस्वती पाटील यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून अतीव दुःख झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो.चंद्रकांत दादा व कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शांती
मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून आषाढी एकादशी महापूजेला चारवेळा गेलो आहे. राज्यातील सर्वसामान्य माणूस हा उन्हातान्हाचा, दगडाधोंड्याचा विचार न करता पंढरपूरला दर्शनासाठी जातो. त्याची नाळ त्यामध्ये आहे. त्यात कोणतीही चुकीची भूमिका नसते.
This should be insulting to every citizen of Maharashtra.
The Deputy CM literally snatches the mic away while the CM is still speaking.
What’s the exact value of self-respect in crores?
बहुजन समाजातुन कष्टकरी नेतृत्व
असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार व नेते यांचे गुवहाटीवरुन येणारी सारी वक्तव्य, सारे हास्य-विनोद, सारं तत्वज्ञान यांचे व्हीडीओ पहाताना नरहर कुरुंदकरांचं एकच वाक्य आठवतं…
“माणूस सक्तीने गुलाम करता येतो, पण सक्तीने स्वतंत्र करता येत नाही.”
बंडखोर आमदारांच्या अनुपस्थितीत मविआ सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव आणून सरकार अल्पमतात आहे हे सिद्ध करायचे आणि सरकार स्थापन करून बंडखोरांना सोबत घ्यायचे अशी व्यूहरचना भाजपकडून केली जाऊ शकते. सभागृहात विरोधात मतदान न करता सरकारसोबत काही आमदार राहू शकतात ही भाजपला भीती आहे.
विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कल्याण व कल्याण परिसरातील खान्देश ज्ञाती समाज संघटना व संस्थांच्या वतीने कल्याण येथे माझ्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित राहून सत्कार स्विकारला.
तसेच या आमदारांना अडीच वर्ष सत्तेत असताना हिंदुत्वाचा मुद्दा अडचणीचा ठरला नव्हता. आज जेव्हा सरकारविरोधात जाण्याची संधी मिळाली तेव्हा हिंदुत्वाचे फक्त कारण पुढे केले जात आहे, त्यापेक्षा अधिक काही नाही, असे मला वाटते.
शांतपणे स्वेच्छेने वर्षा बंगला सोडणारे, सत्ता म्हणजेच सर्व काही नाही, ते समाजसेवेचे साधन आहे असे मानणारे उद्धवजी...
आणि..
वर्षा बंगला सोडावा लागला म्हणून गेली अडीच वर्षे तडफडणारे तडफडणवीस
जमीन अस्मानाचा #फरक..!!
@OfficeofUT@AUThackeray@CMOMaharashtra