@LoksattaLive Divide and Rule... जुनी नीती. Be alert. US चा भारताबद्दल चा प्लान active झालाय सरकार उलथावणे त्यांच्या मर्जीचे सरकार आणणे. आता भारतामधील त्यांची पिलावळ काम चालू करेल. Same Modus Operendi
@Mpsc_Andolan महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्त होणारी व्यक्ती चारित्र्य संपन्न असावी अशी अट असताना एक भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तीची नियुक्त अनाकलनीय आहे. चौकशी व व्यवस्था कशी काम करते हे सर्वांच माहिती आहे.
@Mpsc_Andolan@mpsc_office@gajabhauX@Dhananjay4INC@saamTVnews @News18lokmat या सर्वांना जबाबदार कोण हे बघावं लागेल
जर सर्व विद्यार्थ्यांनी या साठी आवाज नहीं उठवला तर काहीही होणार नाही , मुल मुली साधं tweet करत नाही तर त्यांनी याविरुद्ध रस्त्यावर येऊन आवाज उठवावा जा विचार करणे मंहजे मुर्खपणा .
आम्ही वारंवार राज्य सरकारला सांगत आलो आहेत की परीक्षा ह्या एकतर लवकरात लवकर @mpsc_office आयोगाकडे द्या आणि तो पर्यंत जर TCS/ IBPS कडूनच घेणार असेल तर त्या त्यांच्या अधिकृत सेंटर वरूनच घ्या. खाजगी सेंटर हे मॅनेज होतात हे वारंवार सांगून सुद्धा सरकारला अक्कल येत नाही. विद्यार्थी वर्षानुवर्ष रात्रंदिवस एक करून अभ्यास करतो, तिकडे आमचा बाप शेतात काम करतो की का तर लेकरू तिकडे अभ्यास करताय पण इथे या दळभद्री सरकार मुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे. हे फक्त याच परीक्षा मध्ये झालं असे नाहीये प्रत्येक परीक्षांमध्ये हेच होत आहे.
@Dev_Fadnavis आपल्या काळात आताच्या ही आणि मागच्या ही एकही सरळसेवा परीक्षा व्यवस्थित झाली नाही. सगळा बोगसपणाच सुरू आहे. आम्ही घोटाळे उघडकीस आणले तरी तुमचे पोलिस पैसे घेऊन शांत बसतात कसलाच तपास करत नाहीत. मुलांच्या आयुष्याचा पोटाचा प्रश्न आहे हा पण पोलीस असल्या ठिकाणी सुद्धा पैसे खाऊन शांत बसतात आणि याला पूर्ण पुणे गृहमंत्र्यांचा हात आहे त्याशिवाय पोलिसांना एवढे बळ येऊ शकत नाही. विश्वास नसेल तर तलाठी भरती मधील धाराशिव केस आणि म्हाडा भरती मधील खेरवाडी मुंबई येथील केस चा तपास करा समजेल तुम्हाला पोलीस कसे अर्थपूर्ण शांत कसे बसतात.
खूप निष्क्रिय गृहमंत्री लाभले आहे आपल्याला. पोलिसांवर कसलाच वचक नाहीये. मुलांच्या आयुष्याचा वाटोळे झाले आहे. किमान आता तरी लवकरात लवकर परीक्षा ह्या #MPSC कडे द्या आणि तो पर्यंत फक्त @TCS च्या अधिकृत सेंटर वरच परीक्षा ह्या. नसेल जमत तर परीक्षाच घेऊ नका लिलाव लाऊन टाका.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@RRPSpeaks@AUThackeray@DGPMaharashtra @OsmanabadPolice @MumbaiPolice@BJP4India@PawarSpeaks@RajThackeray@anjali_damania@abpmajhatv@TV9Marathi@LoksattaLive@GondaneDevesh
#FundKaveriEngine – A Call for Self-Reliance
The Kaveri Engine project was India’s dream to build an indigenous fighter jet engine ,but it’s been stalled for years.
Even today, we rely on countries like the U.S. and France for fighter jet engines.
That’s a risk to our security, technology, and independence.
The public is demanding:
Restart funding for the Kaveri Engine so India can build its own world-class jet engines.
This isn’t just a trend , it’s a national need.
🇮🇳
@Mahadev_Balgude पण हे सर्व प्रोटोकॉल फक्त राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्यपाल यांच्या साठी न्यायाधीशसाठी नसतात. बाकी लोकांनी या गोष्टीसाठी मोह नको करायला. त्यापेक्षा आपल्यासमोर असलेल्या कामाच्या डोंगरावर लक्ष केंद्रित केलेले बरे.
Akash sewakram Patle यांना 200 मार्क पडल्या बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐
कारण त्यांनी खूप कमी वेळात खूप चांगला अभ्यास केला आहे. त्यांना या आधीच्या अकाऊंट या पदासाठी फक्त 12 मार्क पडले होते. खूप कमी वेळात खूप चांगला अभ्यास केला आहे आणि आम्हाला TCS/ IBPS वरचा विश्वास अजून दृढ झाला आहे. खरंच खूप पारदर्शक परीक्षा होत आहेत. आम्ही असाच अभ्यास करत राहू आणि आकाश सारखे मुले जिद्द चिकाटी आणि एका महिन्यात झीरो चे हिरो होऊन जातात कमाल आहे.
माय बाप सरकार बघा किती पारदर्शक परीक्षा होत आहेत. सामान्य विद्यार्थ्यांनी जीव द्यावा का? हे फक्त एक उदाहरण आहे.
आम्ही कितीही पुरावे दिले कितीही गुन्हे नोंद केले तरी आपली पोलीस यंत्रणा मॅनेज होतेच कारण धाराशिव मध्ये तलाठी पेपर फुटीच्या केस मध्ये आम्ही अनुभवला आहेच. पोलीस कसे मॅनेज होतात ते एक उत्तम उदाहरण आहे. कारण तिथे जवळपास 200 बोगस विद्यार्थी सापडले असते तिथे यांनी तपासच केला नाहीये.
राज्याचे ग्रहमंत्रीच @Dev_Fadnavis असे आहेत तर पोलीस तरी काय करणार ना. अजून वेळ गेली नाहीये बघा यावर काय करता येते का?
@DGPMaharashtra @OsmanabadPolice
@OmRajenimbalkr@PatilKailasB
फडणवीस साहेब, निष्क्रिय गृहमंत्री!!
तलाठी भरतीत लातूर येथील गुरु ऑनलाईन परिक्षा केंद्र, सेंटर मालकानेच मॅनेज केलं होतं. याप्रकरणाचे ठोस पुरावे आम्ही महसूल आणि पोलिस प्रशासनाकडे सादर केले होते. या सेंटर वरून निवड झालेल्या मध्ये जवळपास 20 जण सेंटर मालकाचे जवळचे नातेवाईक आहेत. या सेंटर वरून अंदाजे 200 बोगस तलाठींची निवड झाली आहे.
परंतु फक्त 2 उमेदवार आणि सेंटर मालकांवर थातूरमातूर कारवाई करून ही प्रकरण दाबून टाकण्यात आलं. विशेष म्हणजे त्यावेळी आणि आत्ताही फडणवीस साहेबच गृहमंत्री आहेत.
या परीक्षा केंद्रावरून शेकडो उमेदवारांना गैरप्रकारे उत्तीर्ण केल्याचा आमचा संशय आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा सखोल तपास केलाच नाही. धाराशिव येथील आनंद नगर पोलिस स्टेशन अंतर्गत F.I.R. no. 0051/2024 रजिस्टर करण्यात आलं आहे, परंतु पुढील तपासात कोणतीही प्रगती नाही.
खरं तर तलाठी भरती घोटाळ्याचा तपास न्यायालयीन SIT द्वारे अपेक्षित असताना गृहमंत्री फडणवीसांनी, आजवर साधा तपास सुद्धा करवून घेतलेला नाही.
विरोधी पक्षांना नम्र विनंती आहे या अधिवेशनात याबाबत गृहमंत्र्यांना जाब विचारा आणि प्रामाणिक आणि होतकरू विद्यार्थ्यांना न्याय द्या. 200 प्रामाणिक विद्यार्थ्यांचा आयुष्याचा प्रश्न आहे हा आणि तपास खोल वर गेल्यावर नक्कीच एखादा मंत्री यात असेल.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@CMOMaharashtra@cbawankule@MahaDGIPR@MahaChiefSec@ssaunik@maharevenue@patilvishalvp @degree_holders @RRPSpeaks@Awhadspeaks@INCHarshsapkal@bb_thorat@AUThackeray @OsmanabadPolice @Infodharashiv@abpmajhatv@LoksattaLive@GondaneDevesh@NebVedant @Dhananjay_AAP @waglenikhil@anjali_damania@OmRajenimbalkr@PatilKailasB
@Mpsc_Andolan राज्यात जेव्हा माविआ सत्तेत होती तेव्हा खुलेआम झालेले गैरप्रकार, पेपर रद्द होणे, जाहिरातींची फक्त अश्र्वासानावर आश्वासन इतकेच झाले. महायुती सरकारने paper घेउन नियुक्त्या दिल्या माझ्या सोबत अभ्यास करणारे 24 मित्र याच सरकारच्या काळात लागले.