राज्याच्या प्रमुखाचा शब्द ग्रामविकास विभाग व सचिव पाळत नाहीत..
त्यांचा शब्दाला केराची टोपली केली पण त्यात #संगणकपरिचालक भरडला जातोय ना.
आमच्या पाठीवर मारा
@Dev_Fadnavis साहेब
पण पोटावर नका मारू.जीव कासावीस होतोय अन्याय सहन नाही होत आता...@Pankajamunde
मा,@Dev_Fadnavis@Pankajamunde डिजि.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमात��न कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का? #संगणकपरिचालक
मा. @Dev_Fadnavis साहेब ज्यांच्या नावावर आणि कार्यावर आपण डिजिटल महाराष्ट्राची घोषणा करता आज त्याच #संगणकपरिचालक यांना आय टी महामंडळ यांचेकडून नियुक्ती देण्याचा शब्द आपण पाळला नाही. ८ महिने पगार होत नसेल तर आम्ही आमचा प्रपंच चालवायचा कसा या विचार करुन आम्हाला योग्य तो न्याय द्या।
#संगणकपरिचालक
डिजिटल महाराष्ट्र आणि डिजिटल महाराष्ट्राच्या नावाने करोडो चा भ्रष्टाचार कंपनी करत आहे, मा
@Dev_Fadnavis
साहेब पारदर्शक कारभाराची व्याप्ती #संगणकपरिचालक यांच्या पर्यंत येऊ द्या,आपण आम्हाला विधानसभेत दिलेला शब्द पाळा आय टी महामंडळात नियुक्ती द्या
@TV9Marathi
@Dev_Fadnavis आदरणीय सर आपल्या योजना गावातील जनतेपर्यंत पोचविण्यासाठी मेहनत करणार्या संगणक परिचालकांना 15000 रुपये मानधन देण्यास आपल्या सरकारला एवढा विचार क�� कराव लागत आहे. आनि CSC-SPV या company चा करोडो रुपयांचा भ्रष्टाचार आपल्या पारदर्शक सरकारला दिसत नाही का? #संगणकपरिचालक