आयुष्यात सगळ्या क्षमता एका बाजूला आणि “स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता” एका बाजूला.ही क्षमता समाजाच्या दृष्टीने अशक्य वाटत असली तरी अवघड नक्कीच नाही..
दुर्दम्य इच्छाशक्ती आणि स्वतःच्या मनगटावरच्या विश्वासाच्या बळावर हे सहज शक्य आहे..
#जगणं
“माझा विश्वास आहे आणि माझ मन सांगतय दादा असे जाऊच शकत नाहीत.ज्यांनी कुणी हा देवमाणुस हिरावून नेण्याच पाप केल असेल भविष्यात त्यांच्या घरात त्यांची चिता जाळणारा कुणी शिल्लक नसेल..”#देवा तुला कुठ रे शोधायचं 🥹🥹
@WaadaAjay@YZ_Andhbhakt मतांची चोरी नाही झाली बोलत आहे , महाशय मी एक सर्वमान्य माणूस आहे कोणत्याच पक्षाचा नाही, सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तार 2400 मतांनी पडला होता, सर्व घोषित झाले बनकर विजयी झाले म्हणून, तो स्वतः तिथे गेला तर परत रात्री उशिरा पर्यत परत त्याला विजयी घोषित कसे केले
माझी कॉपी करने उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापाला जमणार नाही, असे म्हणतात हे महाशय, म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना जमणार नाही बोलत आहे, ज्यांच्या मुळे हे मोठे झाले अन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब बद्दल असे बोलताना बाकीचे मुंगगिळून बसले का आता.फक्त मता साठी बाळासाहेबांचे नाव वापरता का?

@keshavupadhye भाजप नी ज्या भ्रष्टाचार नेत्यावर ED, CBI अन भ्रष्टाचार चा आरोप केला होता ते नेते आज भाजप च्या मशीन मधून क्लीन कसे झाले याच उत्तर द्या साहेब @SunainaHoley@Dev_Fadnavis जे पिसिंग अन पिसिंग बोलले तेच उपमुख्यमंत्री झाले, हे मशीन गुजरात मध्ये तयार केले वाटतं तुमच्या मालकाच्या मालकाने

@yadujavalkar अंड भक्त आता असेच करतील, महाजन चा डाव आहे, खडसे साहेबांनी त्याची पोल खोल केली म्हणून bjp असा रडीचा डाव खेळत आहे, अन बाकीचे अंड भक्त चुतीया गिरी करत आहे
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या
कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...