Upon being nominated as the Lok Sabha Candidate from Mumbai South Central, I met the honorable Deputy Chief Minister @Dev_Fadnavis alongside @mipravindarekar and conveyed my appreciation for his unwavering support. Aligned with the leadership of PM @narendramodi and under the guidance of @mieknathshinde, we are dedicated to achieving a historic mandate.
#AbkiBaarShivsenaKeSath400Paar
#BalasahebKeVicharoKiModiSarkaar
#ViksitBharatViksitMatdarsangh
पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात नुकताच युवासेना राज्यस्तरीय मेळावा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्यातील युवसैनिकांच्या तुफान गर्दीने पुर्वेश सरनाईक यांच्या सजग नेतृत्वाची चुणूक उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिली आहे.
नक्कीच त्यांचे नेतृत्व हे तळागाळातील युवसैनिकांपर्यंत पोहोचून युवकांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्यास भाग पाडेल असा मला विश्वास आहे. महाराष्ट्राला त्यांच्या रुपात एक तरुण, सजग आणि कार्यशील नेतृत्व मिळाले असल्याने अतिशय समाधान वाटत आहे. पुर्वेश सरनाईक आणि युवासेना टीमचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
I also got a chance to visit the Maharashtra Pavilion and its a moment of pride that the Government of Maharashtra has signed MoU worth 3.5 lakh crore for the economic development of Maharashtra and its citizens. The visit to Davos provided me with a platform to learn and understand the global challenges that we face and the need of the hour is collective action and cooperation between government, industry and academia.
माझ्या विशेष प्रयत्नांनी भिंगळोली पंचायत समिती गणातील मौजे पिंपळोली, वलौते, लाटवण, पिंपळगांव, कुंबळे येथे विविध विकासकामांसाठी भरीव निधी मंजूर झाला असून या कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा माझ्या हस्ते संपन्न झाला.
मान. मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या सुचनांनुसार बीएमसी आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांची भेट घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका इमारतीत वार्षिक भाडे तत्वावर सुरू असलेल्या दिवसा भरणाऱ्या शाळांचे प्रत्येक वर्षीचे १०% भाडेवाढ धोरण पुढील ५ वर्षासाठी स्थगित करुन घेतले.
@Dev_Fadnavis
युवासेनेच्या कार्याध्यक्ष पदाच्या नियुक्ती नंतर आज पहिली बैठक बाळासाहेब भवन येथे पार पडली. बैठकीस शिवसेना सचिव श्री भाऊ चौधरी, श्री सिद्धेश कदम, श्री संजय मशिलकर तसेच नवनियुक्त युवासेना सरचिटणीस राहुल कणाल अमेय घोले, उपस्थित होते.
#YuvaSena
मा.मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरण करिता "लेक लाडकी" योजनेबाबत अत्यंत महत्वाची घोषणा करुन मुलींना राज्य शासनाकडून शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळायची तरतूद केली आहे. याकरिता मा.मुख्यमंत्री @CMOMaharashtra साहेबांचे मनःपूर्वक आभार मानून शिवसेना महिला सेनेतर्फे मुंबई मधील बाळासाहेब भवन येथे फटाके फोडून, ढोल-ताशे वाजवून आणि महिला शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला. याप्रसंगी उपसभापती- शिवसेना नेत्या @neelamgorhe, उपनेत्या कलाताई शिंदे, शिल्पाताई देशमुख आणि शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
@Shivsenaofc@DrSEShinde