महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांची पुन्हा एकदा विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मा.आ.बबनराव पाचपुते,श्री.बाळासाहेब मुरकुटे आदी उपस्थित होते.
आज भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली व नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकी संदर्भात अहमदनगर जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय चर्चा केली. यावेळी मा.आ.श्री.शिवाजीराव कर्डीले,श्री.बाळासाहेब मुरकुटे, सौ.स्नेहलताताई कोल्हे,श्री. वैभव पिचड आदी उपस्थित होते.
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट!!,
शुभ दीपावली अन सुरक्षित दिपावली
सर्वांना दिपावलीच्या व लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आधुनिक भारताचे शिल्पकार, दूरदृष्टी असलेले जगातील प्रभावी नेतृत्व, भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
@narendramodi
During Ahmednagar road show many communities and many organisations, NGOs gathered & were on road to welcome #MahaJanadeshYatra !
My sincere thanks to them all and every BJP Karyakartas for supporting us in such large numbers.
#MahaJanadesh
At the conclusion of road show, paid my humble tributes & took blessings of Chhatrapati Shivaji Maharaj.
Once again thank you all for showing such great enthusiasm
Feeling blessed and full of energy after meeting you all! #MahaJanadeshYatra
#MahaJanadeshYatra is to interact, communicate, to take blessings, to remind what we committed and what has been achieved and how our State is progressing.
My public meeting at Rahuri, Ahmednagar.
#MahaJanadesh
#महाजनादेशयात्रा ही संवाद साधण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी, ५ वर्षांपूर्वी काय आश्वासन दिले होते आणि त्यातून काय पूर्तता झाली, हे सांगण्यासाठी. आपला महाराष्ट्र कसा प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतो आहे, याचा आढावा सादर करण्यासाठी!
राहुरी येथील जाहीर सभा!
#MahaJanadeshYatra
I am thankful to all the citizens from Loni for such a warm welcome and support to #MahaJanadeshYatra !
लोणीकरांनी केलेल्या स्वागताबद्दल मी त्यांचा आभारी आहे! #महाजनादेशयात्रा#MahaJanadesh
Great to meet Indurikar Maharaj at #MahaJanadeshYatra public meeting in Sangamner.
We have a rich tradition of kirtan in our warkari sect for awareness in society on social issues.
My heartfelt thanks to him for contribution of ₹1,00,000 towards #CMReliefFund#MaharashtraFloods
अब हवाएँ ही करेंगी रौशनी का फ़ैसला
जिस दीये में जान होगी वही रौशन होगा !
Addressed a huge gathering on many achievements with my Cabinet colleagues Radhakrishna Vikhe Patil, Girish Mahajan, Ram Shinde and other leaders. #MahaJanadeshYatra#महाजनादेशयात्रा