साहेब आपला बिंदू नामावलीचा जो प्रश्न आहे तो अगोदर मार्गी लावा नाहीतर प्रत्येक नोकर भरती मध्ये आपल्या समाजाचे आतापर्यंत जे नुकसान होत आहे ते अजून चालूच राहील
@GopichandP_MLA
2 वर्षांपूर्वी सर्व सरळसेवा @mpsc_office द्वारे घेऊ असे शासनाने 18 जुलै 2024 रोजी जाहीर केले होते. त्यानुसार आयोगाने या महिन्यात सरळसेवेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम जाहीर करावा. @bhimanwar सर तुमच्याकडून अपेक्षा आहेत. मनावर घ्या.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मार्च महिना संपत आला, पण 'Combine Group B, व C 2026 ची जाहिरात कुठे आहे?
वेळापत्रकाचे पालन होणे हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे.
विलंबामुळे वयोमर्यादेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
मा. आयोगाने तत्काळ जाहिरात प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
#MPSC#Combine2026
एक उमेदवार किती आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो?
आधी OBC NTB DTA SBC मध्ये असणारे उमेदवार आता EWS कटऑफ पाहून EWS मध्ये येत आहेत हे उचित आहे का? शासनाने यावर उत्तर दिले पाहिजे. अन्य जात प्रमाणपत्र धारक लोकांना EWS कस मिळत आहे याच उत्तर प्रमाणपत्र देणारे अधिकारी देऊ शकतात. @CMOMaharashtra
Respected PM,
I want to draw your attention to very serious issue
Which is constantly ignored by Our hon. CM even after 80+ peoples representatives requested it
Kindly Advise him to take decision in Students favour.
May be he will atleast obey your orders.
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधींनी विनंती करून सुद्धा GR बाबत निर्णय होत नसेल ,
तर,
शेवटचा पर्याय एकच ,
सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्याचा विचार करावा.
कलम 19.
सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने थोड्या वेळात पुढील दिशा जाहीर करतो.
#PSIवयवाढ_1वर्ष
PSI संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात उशिरा आल्याने अनेक विद्यार्थी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरत आहेत.
१ वर्ष वय सवलत द्यावी किंवा वय गणना १ जानेवारी 2025 गृहीत धरावी, अशी मागणी.
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांना विनंती.
#MPSC#PSI#वय_सवलत
मा. @mpsc_office@CMOMaharashtra@MahaDGIPR@Dev_Fadnavis
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पुढील अध्यक्ष तरी किमान कार्यक्षमता असलेला निर्णय क्षमता असलेला द्या....नुसते बुजगावणे या स्वायत्त संस्थेवर बसवू नका आणून .
टीप: बरंच काही लिहायचं बाकी ठेवलं आहे ते नंतर कधीतरी...
मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ,
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त परीक्षा 2025 तसेच गट क परीक्षा या जाहिरातीमध्ये SR, ASO, STI, EXCISE SI व AMVI पदांचे अतिरिक्त मागणी पत्र पाठवून जागावाढ करण्यात यावी.
धन्यवाद.🙏
@CMOMaharashtra#MPSC#Combine_जागा_वाढ_2025
आता आणि एक ५०० कोटीची हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना ?
शताब्दी हॉस्पिटल हे एक ५८० बेड चे हॉस्पिटल, BMC ने बांधले. विरोध असतांना देखील PPP तत्वाने देण्याचा घाट घातला आणि योगायोगाने ह्यात पद्मसिंह पाटील ह्यांच्या तेरणा पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट ने bid केले आहे.
ह्याच्याच जवळ RSS एक हॉस्पिटल बांधत आहेत आणि हे तयार हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना बहाल केले जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीस, एक काम करा, एकदाचा अख्खा महाराष्ट्र हा सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालून मोकळे व्हा