योगी आदित्यनाथ जी ने 21 मई 2013को तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी को चिठ्ठी लिखकर पुरानी पेंशन बहाली की मांग की थी।लेकिन आज क्या मजबुरी है की श्री@myogiadityanath इस विषय पर चूप है?
(कल @news24tvchannel की डिबेट में जिसका जिक्र हुआ-वह चिठ्ठी👇)
#जुनी#OPS#News24#oldpension
@Dev_Fadnavis Dcps योजना पूर्णपणे अयशस्वी झालेली आहे NPS योजना ही तिची पुनरावृत्ती आहे. 2006 ते 2023 या 17 वर्षात झालेले नुकसान कोण भरून देणार. No compromise.
यावर एकच उत्तर जुनी पेन्शन योजना.OPS
जुनी पेन्शन: 17 वर्ष जे सत्तेत होते,ते 5वर्षवाल्यांना विचारत आहेत.
प्रश्न निवडणुकांचा नाही, प्रश्न राज्याचा आहे.
वेतन आणि निवृत्तीवेतन खर्च पुढच्यावर्षी 68टक्क्यांवर जाईल.
सरकार याबाबत नकारात्मक नाही,पण आर्थिक ताळेबंद बसवावा लागेल.
(विधानपरिषद3 मार्च2023)
https://t.co/QgtZ4yMbyb
शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असून जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सोडवण्यासाठी देखील शिक्षण विभाग काम करत आहे. हा प्रश्न टप्पाटप्प्याने सोडवता येईल का याचा देखील विचार सुरू असून त्यासाठी लागणारा वेळ शिक्षकांनी शासनाला द्यावा अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.
@abpmajhatv धन्यवाद साहेब.!पण हा विषय केवळ शिक्षकांचा नसून राज्यातील सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांचा विषय आहे..आज देशात 6 राज्यात जुनी पेंशन लागू झालीय..त्यामुळे महाराष्ट्र कर्मचारी ही या निर्णयाची वाट बघत आहेत.कृपया लवकर निर्णय घ्या🙏
@mieknathshinde@abpmajhatv@RahulAsks#पुरानी#VoteforOPS
@abpmajhatv *एकच मिशन जुनी पेन्शन*
हिमाचल प्रदेश सारख्या सहा राज्यांना जे जमते ते महाराष्ट्र राज्याला का जमत नाही. लवकरात लवकर महाराष्ट्र राज्यातही जुनी पेन्शन योजना लागू करावी
हिमाचलचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या देव्हाऱ्यात! जुनी पेन्शन योजना राज्यात कधी? कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल
#himachalpradesh#pensionscheme
https://t.co/1mUdcyxzrh