असं म्हणतात जगात काहीच फुकट मिळत नाही. आणि जेंव्हा एखादी गोष्ट फुकट मिळत तेंव्हा तुम्ही प्रॉडक्ट असता.
असो.. ते जाऊदे
आज लालबागच्या राजाच्या दर्शनाला गर्दी आहे का?
@Trendinggo96@dr_prashantsb एखादी गोष्ट आहे हे सिद्ध करायची जबाबदारी ते क्लेम करणाऱ्यावर असते. ती जबाबदारी "ते नाहीये " असं म्हणणाऱ्यावर नसते. अस्तित्व आहे हे जर सिद्ध होत नसेल तर परत "अस्तित्व नाही " हे वेगळे सिद्ध करायची गरज नसते. आणि म्हणूनच देव नाही आहे ह्यावर कोणीच वेगळा अभ्यास करत नाही.
@ipc2k15@vaibhav_chhaya "मला माहित नाही" हे हि बऱ्याच प्रश्नांचे उत्तर असते. जेंव्हा काही गोष्टी तर्काच्या पलीकडे असतात तेंव्हा खरं तर त्याचे उत्तर "आपल्याला (म्हणजे माणसाला) माहित नाही" असते. पण आपण काही तरी सोपे उत्तर शोधायच्या नादात नको ते उत्तर बनवतो.
Diversey is proud to be associated with the CII GreenPro Award, showcased at the 9th Edition of the CII GreenPro Summit 2026.
Our partnership with the GreenPro certification framework reflects our unwavering commitment to sustainable innovation and the development of solutions that create a positive environmental impact.
The GreenPro Certification is a mark of excellence that recognizes products meeting rigorous sustainability standards. We are proud to align with this framework and remain dedicated to delivering environmentally responsible solutions that create lasting value for our customers, communities, and the planet.
"Sustainability is not just about doing less harm; it's about creating more good."
#GreenProSummit2026 #GreenProCertification #SustainableInnovation #Diversey #BuildingASustainableFuture
Watching @ShreyasIyer15 perform that acrobatic fielding to assist in taking the “team catch “ made me appreciate how fielding has evolved since my retirement. For a long time, I felt like the “father of fielding”, but watching these modern athletes with their timing and awareness on the boundary line, makes me feel like the “grandfather of fielding”! I spent 99% of my career fielding in the inner circle, and when I started working as a fielding coach, there was no focus on the modern day “hotspots” on the boundaries. It was only when I started working with @mipaltan and saw Kieron Pollard, and then Glenn Maxwell, performing these incredible “airborne saves” on the boundaries that we started focusing on not only taking catches off balls that were already beyond the rope, but even saving the ball from going for a sixer, and forcing the batters to run only 1 or 2. With impact players transforming the way that batters can continuously attack the bowling, even with the loss of 4-5 wickets, bowlers need to be backed up by their fielders, and Shreyas’ spectacular“catch and release” was a perfect example of that. But let’s face it; when your head coach is @RickyPonting, one of the greatest fielders in the game, it should not come as a great surprise to see such incredible feats in the field!
हा जो “Food Pattern” आहे, तो वरील सर्व आजारांना कारणीभूत आहे. हे माझं मत नाही. फॅक्ट आहे. मतावर मतांतर येऊ शकतात, पण हे खरच फॅक्ट आहे, आणि हे खुपदा प्रूव झालय.
शाकाहारात (रोजच्या जेवणात)
१. प्रोटीन चा कोणताच स्रोत नसणे
२. चपाती-भाजी-भात-वरण असणे
२. आवर्जून कोण कडधान्य व रोज १०० ग्रॅम पनीर खाणार नाही
३. चेंज म्हणजे - गोड.
कोणाचाही फूड पॅटर्न काहीही असू शकतो, पण त्यात काय काय निगेटिव्ह पॉइंट्स आहेत, ह्याचा awareness असणं महत्वाचं आहे व तो accept करणं महत्वाचं आहे.
Same goes with non-vegetarians.. रविवारी मस्त थाळी वरपली - २,३ पोळ्या खाल्ल्या तर एसिडिटी होणारच. इथे चूक काय? तर चपात्या व रिफाइंड तेल ज्यामध्ये चिकन/मटण केलं जातं.!
त्यामुळे, मांसाहार पण “कसा” करताय हे ही महत्वाचं आहे.
खरं तर फक्त ग्रंथ वाचनाने किंवा संतांच्या पोथ्यांनी समाज बदलत नाही. आजच्या काळात खरा बदल घडवू शकतो ते शिक्षण आणि विज्ञान. एकदा विज्ञान समजलं की अंधश्रद्धा आणि चमत्कारांवरचा विश्वास आपोआप कमी होत जाईल. #Maharashta
@advamitachate रोज मांसाहार करणारें व्यक्ती खूप कमी आहेत. मांसाहार किती वेळा करावा ह्याचे परिमाण आरोग्य हेच असावे.
काहीच न मानणे म्हणजे धर्मातील काहीच न मानणे असेल तर त्यातही काहीच चुकीचे नाही. किमान दुसऱ्या टोकाच्या प्रवाहापेक्षा तरी खूपच उत्तम.
पगार हातात २० हजार… आणि खिशात लाखाचा फोन!
(मध्यमवर्गीय दिखाव्याचं कडू वास्तव)
आजकाल एक विचित्र फॅशन पसरली आहे. खिशात महिनाअखेरीस शून्य, वाहनात पेट्रोल टाकायला पैसे नाहीत पण हातात मात्र महागड्या फोनचा चमचमीत शो, आरशासमोर सेल्फी आणि सोशल मीडियावर हवा.
हे यशाचं लक्षण नाही, ही दिशाभूल आहे.
ज्या घरात वडिलांचा शर्ट जुना झालाय, आई अजूनही तीच साडी सांभाळून नेसते त्या कष्टाच्या पैशांतून किंवा स्वतःच्या पगाराचा मोठा हिस्सा हप्त्यांत घालवून फक्त दिखावा करणं म्हणजे स्टेटस नाही… ते संवेदनाशून्यपणाचं उदाहरण आहे.
आज जो फोन लाखाचा वाटतो, तो उद्या कवडीमोल होतो. पण तेच पैसे जर शहाणपणाने गुंतवले असते, तर काही वर्षांनी त्याच पैशांनी सुरक्षित भविष्य उभं राहिलं असतं.
महागड्या कॅफेमध्ये कॉफीचा फोटो टाकणं सोपं आहे.
पण साध्या टपरीवर चहा पिऊन उरलेले पैसे वाचवणं हे खरं शहाणपण आहे.
लक्षात ठेवा,
हप्त्यांवर उभी असलेली चमक आणि फिल्टरमधून दिसणारं सौंदर्य
पहिल्याच आर्थिक वादळात कोसळतं.
ज्याचं घर कष्टावर उभं आहे,
ज्याची कमाई प्रामाणिक आहे
आणि ज्याला वडिलांच्या मेहनतीची किंमत कळते
तोच खरा “ब्रँड” असतो.
लोकांना तुमच्या फोनचा आवाज ऐकायचा नसतो,
त्यांना तुमची प्रगती ऐकायची असते.
म्हणून गॅझेट बदलण्याआधी
स्वतःची कुवत, विचार आणि भविष्य अपग्रेड करा.
हे शब्द कठोर वाटू शकतात, रागही येईल…
पण थांबून विचार केलात तर
हेच वास्तव आहे...
Washington Sundar deserves way more recognition! His clutch performances & consistent contributions have been invaluable to India in recent past. Surprised there's not more discussion around him in expert circles. #IndvsSA@cricketaakash@ashwinravi99
मला पण हाच प्रश्न पडतो. जर युपी बिहार मधे मेजॉरिटी जर "कष्ट करणारे" लोक आहेत तर त्या राज्यांचा विकास का होत नाहीये. हे कुठले कष्ट आहेत जे फक्त दुसऱ्या राज्यात जाऊन केले जात आहेत. आणि जर तुम्ही तिकडच्या लोकांना विचारले तर सांगतील कि तिकडेही कष्टाची काम करायला माणूस मिळत नाही.
Siraj has two versions of the bowling. One with Bumrah and one without Bumrah. He became totally different bowler when situation demands. #INDvsEND#OvalTest
Root moves to no 2 and should be odds on favourite to reach 15922. Certainly he has distanced himself from all his contemporaries. England play so many tests that, inevitably, they must hold all test records. Root has played 157 in 13 tests, 12/year. Tendulkar, by comparison, played 200 in 24 years, just over 8/year.