एक तरुण नदीचं पाणी पुलावरून वाहत असताना त्याच्यातून चालत आल्यावर त्याच स्वागत त्याच्या वडिलांनी आणि मोठ्या भावाने ज्या पद्धतीने केले ...ते बघून तुमचे डोळे नक्की पानवतील.....ही संस्कृती फक्त भारतात पाहायला मिळते🙏🙏🙏
खरंतर यात त्यांची पण काही चुकी नाही. कारण त्यांना माहित आहे की, आपल्या कुटुंबात किंवा पुढच्या पिढीत अशा उच्चस्तरीय परिक्षा देण्याची लायकीच नाहीये, ते फक्त जातीयवाद, अंधश्रद्धा, कर्मकांड हीच परंपरा जपणार आहे.
भारतात पेपर फुटीचा जो प्रश्न उभा राहिला आहे त्याचं गांभिर्य न बघता, बरेच जण मोदी सरकार आणि जंतर मंतर च्या मोर्चा मध्ये पोलीसांनी शिक्षणव्यवस्थेसाठी न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर जो अमानुष लाठीचार्ज केलाय, त्याचं अजुनही समर्थन करत आहे .
लायकी नसलेल्या व्यक्तीला पदावर बसवलं की,
हे असंच बरळतात...
महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या राज्यपालाचा जाहीर निषेध !!!
#महाराष्ट्रद्रोही_राज्यपाल#GobackRajypal