नात जर खरच टिकवायच असेल तर तुमचा राग, इगो अन सेल्फ रिस्पेक्ट थोडा वेळ का होईना पण बाजूला ठेवता आलं पाहिजे. अन नसेल टिकवायच तर अगदी शुल्लक कारणही पुरेस असत.
#वाचलेलं
असंवैधानिक मार्गाने राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसलेला माणूस भंपक गप्पा मारतोय कोर्टाच्या आदेशाचे पालन करणार....
चोरा आधी संवैधानिक मार्गाने
निवडून तर ये.....
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वोट चोर आहे....
भक्त म्हणजे प्युअर YZ माल आहे
कालपर्यंत जरांगे पाटलांचा आंदोलन हे राजकीय आहे त्याला बारामतीचा कारस्थान आहे असा प्रचार चालू होता
आणि आज देवेंद्रला आरक्षणाचं श्रेय देत आहेत
भक्त आहेत म्हणून करमणूक आहे
🤣🤣🤣
मी बोललो की माझे तोंड दिसते.. त्यामुळे आता जे GR निघालेत.. त्याचा उत्सव साजरा करा.. आंनद व्यक्त करा.. आणि मुंबई मधून सुरक्षित आपल्या सहकाऱ्यांना घेऊन आपल्या गावी जा..
1 महिन्यांनी आपल्याला वस्तुस्थिती समजेल.. आपल्या हातात काय पडलं ते दिसेल..
आता सुरक्षित वाहने चालवून गावं गाठा...
मनोज दादा जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला मोठा न्याय मिळवून दिला त्याबद्दल त्यांचे आभार... 🙏🏻🙏🏻
मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्या.. आता यापुढे त्यांच्यावर पुन्हा कधी उपोषण करायची वेळ येऊ नये..
*Bhaiya Patil *
मंत्रीमंडळ उपसमिती सोबतच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय
1) हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय (GR)
2) सातारा गॅझेट महिनाभरात लागू करण्याचा निर्णय (स्वतंत्र GR)
3) मराठा व कुणबी एक असल्याचा निर्णय तांत्रिक बाबी तपासून जलदगतीने घेतला जाणार
4) आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचा GR काढला
5 आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोलकांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय
6) मुंबईत आंदोलकांच्या वाहनांना RTO कडून करण्यात आलेला दंड माफ
कबूतराना दाणे टाकणाऱ्या शाकाहारी जैनानी मराठा शेतकऱ्याना पाणी तरी विचारलं का?
इकडं रोज 25 -25 बोकडं कापणाऱ्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने 900 डझन केळी, पाण्याच्या बॉटल्स, बिस्कीट पाठवले आहेत.
यावरून तरी वैज्ञानिक बाब समजून घ्या आहाराचा अन नीती नैतिकतेचा काही संबंध नसतो
मराठ्यांनी आता फेक नरेटिव हाणून पाडलं पाहिजे. बोटं चालवा, मराठ्यांची दानत दाखवा. जगाने दखल घेतलेले लाखोंचे 58 शांततेचे मोर्चे काढलेले ही लेकरं आहेत.
@maratha_marathi@MarathiDeadpool @
दानत ही रक्तात असावी लागते म्हणतात, जी साध्या लोकांकडे असते. ज्याला स्वतःलाच एकवेळच्या जेवणात 35 पुरणपोळ्या आणि पातेलं भर तूप पुरत नाही त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवणार..
उपाशीपोटी पानिपत लढलेले मराठे आहेत, आजूबाजूच्या हॉटेल बंद करून मराठा आंदोलन मोडीत काढु या भ्रमात राहू नका परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट 🚩🚩
#मराठा_आरक्षण
जरंगे पाटील यांच्या वाशीतून आंदोलन माघारी व विधानसभा निवडणुकीत कोणतीही भूमिका न घेणे याबद्दल माझे मतभेद होते.. पण माझा मराठा समाज मुंबईत येऊन उपाशी राहणार असेल गैरसोयी मध्ये राहणार असेल तर .. आम्ही अलिप्त राहू शकणार नाही.कोणतेही मतभेद न ठेवता माझ्या समाज बांधवांच्या सेवेत उतरणार... आजाद मैदान परिसरात कोणीही उपाशी राहणार नाही यासाठी मी आणि आपल्या समाजाचे मंत्रालयातील मुंबईतील अधिकारी नक्कीच आपआपल्या परीने योगदान देऊ..
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻
आज आंदोलनात अन्नपूर्णा पाहिली.
खाण्या पिण्यासाठी इकडे तिकडे मराठा बांधव फिरत असताना एका डब्यात पिठल आणि काखेत एक छोटी पिशवी आणी त्यात तिशेक भाकरी घेऊन ही माऊली गर्दीत आली. पुरेल तेवढ्या लोकाना ते अन्न वाटून निघून गेली
घासातला घास वाटून खायचे संस्कार आहेत इथ.
#MarathaReservation
नुसती मुंबई मध्ये हॉटेल बंद केल्याची बातमी आली
आणि
अख्या मुंबईला पुरतील एवढ्या भाकरी चपात्या मुंबई ला पाठवायची महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून तयारी झाली..
#MarathaReservation