@DrVijayKGavit साहेब इतकं सगळं झालं आहे.. आता तरी आदिवासी विकास मंत्री म्हणून बाकी च्या गोष्टी पण मनावर घ्या की.. धनगर समाजाच्या मागण्या योग्य नाहीत हे मुख्यमंत्री साहेबाना पण कळवा ..
@suvishelke कोणता पण दाखला काढायचा म्हटलं तरी 200 रुपये च्या वरतीच पैसे घेतात आपले सेवा केंद्र वाले.. यांच्या साठी कोणतीही नियमावली नाही आहे.. नुसतं लोकांना लुटायच काम सुरू आहे...
याच्यावर्ती काही तरी तोडगा निघालाच पाहिजे.........