झोपलेल्या सरकारने आता जागे होऊन तातडीने राज्यसेवा परीक्षा २०२२ साठी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार,Dy.SP पदांसह ३२ संवर्गातील सर्व रिक्त जागांची मागणीपत्रके आयोगाला तातडीने द्यावीत
१००% पदभरतीची घोषणा फसवी नाही हे सिध्द कराच!
#चला_महसूलला_जाग_आणूया@bb_thorat@AUThackeray