♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
#MPSC_EXAM 2024
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500#MPSC_Civil_1000_posts#Civil_Engineering_2024
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत..
' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य कराव्या ही शासनाला नम्र विनंती..🙏
1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधारित करावी.
2. D.C., Dysp, ACST, CO,Education officer, B.D.O., तहसीलदार सह सर्व संवर्गाचा समावेश 2024 जाहिरातीत त्वरित करण्यात यावा.
3. स्थापत्य अभियांत्रिकी चे हजारो पदे रिक्त असताना केवळ 26 पदांची जाहिरात काढली आहे त्यात बदल जागावाढ करावी.. 🙏
👉 5 पैकी केवळ 2 संवर्गाची अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यात त्वरित सर्व 5 संवर्गाची किमान 1000 पदांसह सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी. शासनाने वरील गोष्टी जागावाढ बाबतीत #MPSC ला पत्रक पाठवून दखल घ्यावी ही नम्र विनंती.. 🙏
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@atullondhe@NANA_PATOLE@mieknathshinde@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule@maha_governor
On the sidelines of the Parliament Attachment Course, the participants had an insightful study visit 📚 to the iconic Parliament House🏛️ and the historic Samvidhan Sadan.
In pictures they can be seen cherishing their moments.
♦️#MPSC मुख्य परीक्षा #Offline 🔥🔥
👉 #Combine गट ब गट क 2023 तसेच #राज्यसेवा तांत्रिक 2023 ऑफलाईनच होणार.
👉 या निर्णय बद्दल आयोगाचे मानावे तेवढे आभार कमीच.. 🙏🙏🔥🔥❣️❣️ @mpsc_office
👉 ऑनलाईन परीक्षा मध्ये सध्या होणारे घोळ पाहता #MPSC चा हा निर्णय एकदम भारीच..❣️❣️🔥🔥
@mpsc_office
धन्यवाद #MPSC ❣️❣️❣️ 🙏🙏🙏
👉 भविष्यात पण #MPSC कडून काय अपेक्षा आहेत मुलांनी नक्कीच कंमेंट मध्ये सांगावे.. 🙏🙏
राज्यसेवा मुख्य परीक्षा - २०२२ च्या प्रलंबित निकालासंदर्भात आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ सुवर्णाजी खरात यांच्याशी फोनवर चर्चा केली. परीक्षा झाल्यानंतर सामान्यतः ३ महिन्यांमध्ये निकाल लागतो पण २०२२ ची राज्यसेवा मुख्य परीक्षा होऊन ७ महिने झाले तरी अद्याप निकाल न लागल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्य असल्याची स्पष्ट कल्पना त्यांना दिली. निकालासंदर्भात काही अडचणी होत्या पण त्या आता दूर झाल्या असून लवकरच निकाल लागेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.
"स्वसुख निरभिलाष: खिद्यते लोकहेतो:" या ब्रीदवाक्याला अनुसरून आयोग, निकालाची वाट पाहत असलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर निकाल जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. #MPSC
#declareMPSCmainsresult2022#declare_combine_result@mpsc_office
♦️2022 ची राज्यसेवा मुख्य परीक्षा होऊन ७ महिने झाले आहेत तसेच #Combine पूर्व परीक्षा 2023 होऊन पण खूप वेळ झालेला आहे तरी अजून निकाल लागलेला नाही, तसेच या राज्यसेवा 2022 परीक्षेची पूर्व परीक्षा होऊनही आज एक वर्ष झाले; राज्यसेवा मुख्य तसेच #combine निकालासाठी एवढा वेळ लागत असेल तर तीच तीच मुलं परत परत सर्वच परीक्षेत selection list मध्ये येतात
मा.आयोगाला विनंती आहे की सर्व परिक्षेचा निकाल लवकर लावावा.. 🙏
#declareMPSCmainsresult2022
#declare_combine_result
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ही 21 22 23 जानेवारी 2023 रोजी पार पडली. आज तब्बल 6.5 महिने उलटले तरी विद्यार्थी या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. माननीय @mpsc_office यांनी सद्भावणापूर्वक विचार करून लवकरात लवकर निकाल जाहीर करावा.
#Delcare_ssm2022_result
♦️तलाठी भरती 2023 अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. उमेदवारांना अर्ज करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृपया तारीख वाढवण्यात यावी ही विनंती.. कित्येक जणांचे payment करूनही pending Status Paid असं झालेले नाही आहे..🙏 निदान 3 ते 4 दिवस तरी मुदतवाढ द्वावी.
@maharevenue@RVikhePatil@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Dev_Fadnavis@TCS
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ही 21 22 23 जानेवारी 2023 रोजी पार पडली. आज तब्बल 5.5 महिने उलटले तरी विद्यार्थी या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. माननीय @mpsc_office यांनी सद्भावणापूर्वक विचार करून लवकरात लवकर निकाल जाहीर करावा.
#Delcare_ssm2022_result
#राज्यसेवा2023जागावाढ@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Dev_Fadnavis
मा. उपमुख्यमंत्री अजित दादा आपल्याला विनंती आहे..
राज्यसेवा परीक्षा 2023 साठी जास्तीत जास्त रिक्त पदांचे मागणीपत्र लवकरात लवकर mpsc कडे पाठवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला आदेश देण्यात यावे.जाहिरातीत सध्या खूपच कमी जागा आहेत.. विध्यार्थी आपले कायमच ऋणी राहतील.. 🙏
@deepakmankarncp
राज्यसेवा जागावाढीची विद्यार्थ्यांची मागणी माझ्यापर्यंत पोहचली आहे. अचूक माहितीअभावी सद्यस्थितीत कुठलेही ठोस आश्वासन देऊ शकत नसलो तरी विद्यार्थ्यांची भावना शासनदरबारी पोहचविण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न नक्की करिन. #MPSC
महाराष्ट्राचे महसूल तथा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री, सहकार क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्व, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मा ना श्री @RVikhePatil जी यांना जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य व आनंददायी दीर्घायुष्य लाभावे ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.
75000 मेगाभरतीचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी #राज्यसेवा2023जागावाढ करून किमान 1000 जागांसाठी परीक्षा घेतली जावी 💐
#बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत आणि सर्व 34 संवर्गांच्या रिक्त जागांची मागणीपत्रे आयोगाला तातडीने पाठवावीत . @Dev_Fadnavis@AbhiPawarBJP