@LaturDm@AmitV_Deshmukh@AbhiPawarBJP@sambhajipatil77
लातूर महानगरपालिका,
रिंग रोड l.i.c. कॉलनी प्रगती नगर येथे चार ते पाच दिवस झाले घंटा गाडी आली नाही,कचरा हा घरांमध्ये जाऊ द्या रोड वर पण साचला आहे .
Action taken as soon as possible
This is a request 🙏
@Jayant_R_Patil
सर.. मी लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांच्या मुलगा,शेतामध्ये जवळपास 4.5 एकर जमीन हे तळ्यामध्ये गेली आहे.जवळपास 15 वर्ष झाले या तळ्याचे फक्त एक वेळेस पैसे आले आहेत.मला वाटतय 10 वर्ष झालं वाट बघत आहे दुसऱ्या वेळेसचे पैसे यायला... सर.. सोयाबीन कढतानाची हाल... 😔
@Jayant_R_Patil
सर.. मी लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांच्या मुलगा,शेतामध्ये जवळपास 4.5 एकर जमीन हे तळ्यामध्ये गेली आहे.जवळपास 15 वर्ष झाले या तळ्याचे फक्त एक वेळेस पैसे आले आहेत.मला वाटतय 10 वर्ष झालं वाट बघत आहे दुसऱ्या वेळेसचे पैसे यायला... सर.. सोयाबीन कढतानाची हाल... 😔
लातूर-तिरुपती, पुणे- अमरावती रेल्वे सुरू कराव्यात. परळी- मिरज पुर्ववत करावी
मागणीला सकारात्मक प्रतिसाद
लातूरसह मराठवाड्यातील प्रवासी आणि भक्तांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी लातूर- तिरूपती आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भाला जोडणारी(1/1)
तिरुपती बालाजी मंदिराकडून आंध्रप्रदेश सरकार प्रतिवर्ष २.५ कोटी रुपये घेत होते, आता ते ५० कोटी रुपये घेणार आहे, सोबतच ही रक्कम प्रत्येक ५ वर्षांनी १०% वाढवली जाणार आहे.
हिंदू मंदिरांना लुटायच आणि तिकडे मस्जिद आणि चर्च वर काहीच अंकुश ठेवायचा नाही !
हा खेळ केव्हा बंद होणार ?
#railway minister_help us
Sir, you know that you have to tell the result today or tomorrow, why not, then you don't know the result today, you know ... student power sir
#RRBNTPC_1student_1result
Where have the well-known news channels and journalists of the country gone, the Railway has declared the absurd result absurd normalisation,unethically crushing the dreams of lakhs of crores of youth, @AshwiniVaishnaw#RRBNTPC_1student_1result
एकाच दिवशी दोन पेपर आणि ते ही दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात
काय करावं विद्यार्थ्यांनी?
देशाच्या भविष्य ठरू पाहणाऱ्या जीविताबद्दल इतका असंवेदनशीलता ?
कुठे फेडणार हे पाप
आता बहुतेक वेळ आली आहे , आमदार ,खासदार पदासाठी शिक्षणाची अट टाकण्याची.
ही एकतर सेवा नाही कारण पगार उचलतात
आणि नोकरी नाही कारण त्यात पात्रता चाचणी नाही(शैक्षणिक)
#AryanKhan
#railway minister_help us
Sir, 20 percent result will be 11 percent result. What to do now? These students wanted to get 20 percent result RRBNTPC Think about the students who have been studying for the last four years😞