मा.@Dev_Fadnavis,@Pankajamunde,@kdhavse साहेब राज्यामध्ये महाराष्ट्र आय.टी.महामंडळ असताना दिल्लीच्या सी एस सी एस पी व्ही कंपनीलाच आपले सरकारचे काम का दिले?तुम्हाला महाराष्ट्राच्या क्षमतेवर विश्वास नाही का?संगणकपरिचालकांना न्याय द्या.
#संगणकपरिचालक
@CMOMaharashtra@Pankajamunde@TV9Marathi@SiddheshwarMun7
डिजिटल इंडिया चा नारा लावून काही उपयोग नाही कारण डिजिटल इंडिया घडविणारेच इतक्या हलाखीचं जीवन जगून भूखे (उपाशी) असतील तर, डिजिटल इंडिया घडेल कसा, साहेब, आमची आय टी महामंडळाची मागणी रास्त आहे व ती आपण मान्य करा