@garg_trupti शिवसेनेत प्रवेश म्हणजे गटारात उडी मारणे ते
शिवसेनेचा निष्ठावंत म्हणून शिवसैनिकांडून (ओरिजनल कोणते माहिती नाही) दुग्ध अभिषेक असा थक्क करणारा प्रवास.....
कदाचित ह्यालाच
नरकातला स्वर्ग म्हणत असावेत !!!
@TheAnilkumarG94 गीते पुरावा टाकत चला अशा गोष्टींचा!!!
लक्षात घ्या तुम्ही ज्या पक्षाचे भाट आहात त्याच्या पक्षप्रमुख बाई आहेत
तुमच्या नादात लोक त्यांना शिव्या देतील !!!
@SWARAJYANIRMAN ज्या देशांची नाव घेतली ते वेगळी असले तरी जर्मन माणूस विना व्हिसा युरोपियन देशात काम करू शकतो, त्या देशाला ह्या माणसाला local citizen सारखे equal rights द्यावे लागतात. तिथे भाषा नाही म्हणून कामावर घेणार नाही करता येत नाही
जर्मनीमध्ये बऱ्याच भाषा immigrants च्या आहे.खाली बसून घ्या
@gajabhauX Now, at this point , the government actually needs to accept the failure , releases strict policy and implementation.
Otherwise, everything will collapse !!