शेतकऱ्यांनी मनात आणले तर ते स्वतःचे सरकार कधीही स्थापन करू शकतील इतकी त्यांची संख्या आहे.
कायदे बदलण्यासाठी रस्त्यावर उतरलेच पाहिजे याची गरज नाही. शेतकऱ्यांनी आपला राजकीय पक्ष घोषित करून निवडणूका लढायला पाहिजे. शेतकरी तसे करायला तयार नाहीत.
त्यांना समाधान नको तर हवा फक्त गोंधळ.
प्रत्येक बौद्ध समाज अध्यक्षांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात जाऊन भारताचे निर्माते परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आक्टोबर रोजी केलेल्या धर्मांतराच्या क्रांतिकारी घटनेला महाराष्ट्र शासनाने सर्वच सरकारी कार्यालयांवर पंचशील ध्वज फडकावून सन्मान द्यावा अशी मागणी करावी.
महाराष्ट्रातील सर्वच सरकारी कार्यालयांवर १४ आक्टोबरला पंचशील ध्वज फडकलाच पाहिजे ही मागणी संवैधानिक समतेचा अधिकार प्रस्थापित करण्यासाठी आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे.
@CMOMaharashtra@INCIndia@BJP4India@president_abmp
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
कांग्रेस नेते एम के गांधी यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपली वर्ण व जातीवादी भूमिका सोडून अस्पृश्यता निवारण केले, अस्पृश्यांना बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे भरभरून दिले.
पुणे करारामुळे गांधी हे महान व महात्मा ठरले.
उत्तरप्रदेश सरकार को अयोध्या के संत परमहंस दास महाराज पर एनएसए लगाकर तत्काल उन्हें जेल में डालना चाहिए। भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र है। और इसको बदलने या तोड़ने की बात कहने का मतलब संविधान और राष्ट्र के लोकतांत्रिक व्यवस्था व मूल्यों पर हमला करना है। असहनीय। #ArrestParamhansDas
@rashtrapatibhvn आपले राष्ट्र आणि आपली लोक फार मोठ्या आर्थिक संकटात आहेत, पोटभर अन्नासाठी जीवतोड मेहनत करीत आहेत.
तुमच्या सरकारने त्यांना प्रचंड दुःखाच्या खाईत लोटले आहे.
१४ आक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने सर्वच सरकारी कार्यालयांवर पंचशील ध्वज फडकावून बुद्धं शरणं गच्छामि गाऊन ध्वजाला मानवंदना द्यावी अशी मागणी केली.
@abpmajhatv@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@mrhasanmushrif
नर्सों द्वारा कि गई सेवा यह उनके कर्तव्यों का भाग है। उन्हें उस सेवा के लिए वेतन की व्यवस्था है।
लाॅकडाऊन की वजह से जिनके प्राण चले गए हैं, उनके प्रति संवेदना और सहायता की जरूरत है।