@Dev_Fadnavis@cbawankule@dhananjay_munde
विद्युत अभियंता पदविधारकांना न्याय मिळा लाच पाहिजे
*महावितरन, महापारेषण, महानिर्मिती मध्ये सहाय्यक अभियंत्यांची रिक्त पदे भारलीच पाहिजे
महावितरण,महापारेषण सहाय्यक अभियंत्याची पदांसाठी ची GATE परीक्षा सक्ती रद्द झाली पाहिजे
#मी पण बेर
बिहारियों से संभल कर बात किया करो, वो न आपसे उल्टा बोलेंगे, न लड़ेंगे, न गाली गलौज करेंगे, बस चुप चाप उस एग्जाम को टॉप कर जायेंगे जिसका आप फॉर्म भरने से भी डरते होI
गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा !
सामान्य गरीब मराठा बांधवांच्यावर का ?
समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत.
राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का ?
उद्या दिनांक - 11/7/2021 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून आपण Twitter war करणार आहोत.
Mahatrasnco AE ची भरती GATE मार्फत न भरता सरळसेवा द्वारे भरण्यात यावीत.
#NO_GATE_FOR_MSEB#MAHATRANSCO