📍 वसई-विरार शहर महानगरपालिका, विरार प.
⏰ 18/09/2025 दुपारी 2 वाजता
राज्य सरकारच्या इमारत पुनर्विकास धोरणानुसार प्रत्येक सदनिकाधारकाला १५ स्क्वेअर मीटर (सुमारे 150 स्क्वे. फूट) पेक्षा जास्त अतिरिक्त `एफएसआय' देणे बंधनकारक आहे.
मात्र वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील अनेक पुनर्विकास प्रकल्पांत हा लाभ नाकारला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्री. मनोजकुमार सुर्यवंशी यांना निवेदन देऊन —
✅ प्रत्येक प्रकल्प आराखड्यात सदनिकेच्या नोंदींसह
✅ सदनिकाधारकाला अतिरिक्त १५ स्क्वेअर मीटर (सुमारे 150 स्क्वे. फूट) पेक्षा जास्त `एफएसआय' मिळाला आहे का, याची खात्री करूनच प्रकल्पाला मंजुरी द्यावी,अशी ठाम मागणी केली.
#वसईविरार #महानगरपालिका #एफएसआय #पुनर्विकास #सदनिकाधारकहक्क #विकासकाम #VasaiVirar #Redevelopment #mlarajannaik
मा. श्री सीपी राधाकृष्णन जी इनको भारत के उप राष्ट्रपति पद पर निर्वाचित होने पर हृदयपूर्वक बधाई एवं शुभकामनाएं।
आपका जीवन सेवा, समर्पण और राष्ट्रहित के प्रति अटूट निष्ठा का प्रतीक रहा है। शिक्षा, सामाजिक उत्थान और सुशासन के क्षेत्र में आपका योगदान पूरे देश के लिए प्रेरणा का स्रोत है। मुझे पूर्ण विश्वास है कि आपके अनुभव, दूरदृष्टि और मार्गदर्शन से देश नई ऊंचाइयों को छुएगा तथा वैश्विक पटल पर और अधिक सशक्त व सम्मानित स्थान हासिल करेगा।
महाराष्ट्र के राज्यपाल के रूप में आपसे मिला मार्गदर्शन अमूल्य है, इसके लिए मैं सदा आपका आभारी रहूंगा।
राष्ट्रहित की आपकी यह नई यात्रा सफल, प्रभावी और लोककल्याणकारी सिद्ध हो, इसी विश्वास के साथ एक बार फिर हार्दिक अभिनंदन!
@CPRGuv@VPIndia
#Maharashtra #CPRadhakrishnan #NDA
🚨 वन विभाग की ज़मीन व हिंदू श्मशानभूमि (Survey No.126, Mandvi) पर
👉 अवैध पार्किंग – शव वाहिनी को अंदर आने-घुमाने की जगह नहीं 🚑
👉 बकरी पालन व झोपड़पट्टियाँ 🐐
👉 #VVMC ठेकेदार का अवैध कब्जा 🏗️
अधिकारी = ठेकेदार के आगे मजबूर, भ्रष्टाचार के आगे लाचार!
@vvcmc_official#hindu
Remembering Arun Jaitley Ji on his Punyatithi. A leader with sharp intellect and an effective orator, Jaitley Ji contributed to strengthening the nation's governance for the welfare of the people and dedicated himself to propagating the BJP's ideals and vision.
His unwavering commitment to public service will continue to inspire young leaders and policymakers.
धन्यवाद आदरणीय अमितभाई!
देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह यांनी नागपूर येथे न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ ( Forensic Science University) सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या विद्यापीठामुळे नागपूरच्या शैक्षणिक वैभवात भर पडली आहे. याचा लाभ देशभरातील फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांना, संशोधकांना व कर्मचाऱ्यांना होणार आहे.
हे विद्यापीठ नागपूर मध्ये होत आहे, याचा नागपूरसह महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला आनंद आहे. पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वात भारत सर्वच पातळ्यांवर आणि विकासाच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. हे विद्यापीठ विकसित भारताच्या संकल्पात महत्वाचे योगदान देईल, हा मला विश्वास आहे.
नागपूरचा पालकमंत्री या नात्याने समस्त नागपूरकरांच्या वतीने पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी व गृहमंत्री आदरणीय @AmitShah भाई यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis जी यांच्या पुढाकारामुळे हे विद्यापीठ नागपुरात सुरू होत आहे, त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार.
@NFSU_Official
#Nagpur #ForensicScience #Maharashtra #ChandrashekharBawankule
भारतीय जनता पार्टीने मा. श्री. राजन अप्पा नाईक यांच्यावर दाखवलेला विश्वास ते नक्कीच सार्थ ठरवील आणि येणार्या काळात नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जनसेवक म्हणून प्रामाणिक प्रयत्न करतील असा विश्वास दिला.
भारतीय जनता पार्टी हा खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा पक्ष आहे ह्याचा आज प्रत्यय आला. वसई विरार जिल्ह्याच्या प्रत्येक भाजप कार्यकर्त्याची इच्छा पूर्ण करत 132 नालासोपारा विधानसभेची उमेदवारी श्री. राजन अप्पा नाईक ह्यांना देण्यात आली.
नालासोपाऱ्यामधे परिवर्तन होणार, कमळ फुलणार 🪷🪷
थोड़ी तो इंसानियत दिखाओ। जिन मासूम बच्चियों पर अत्याचार हुआ, उनके और उनके परिवार वालों के दर्द को समझो। दरिंदे को सजा मिलनी ही थी और वह मिल गई। इसमें राजनीति ना ढूंढो। #DevachaNyay
बहुत से ऐसे लोग होंगे जो पहली बार मतदान कर रहे होंगे और 10 साल पहले वो 8 बरस के होंगे, उनको मालूम नहीं होगा कि...
यहां की सड़कें कैसी थीं, 10-10 घंटे गांव में बिजली गुल रहती थी, किसानों के खेत में पानी नहीं पहुंचता था, पर्ची पर नौकरी देने के कारण लोगों को सजाएं हुईं।
- श्री @JPNadda
भाजपा के 10 साल के दौरान न कोई जमीन घोटाला हुआ और न ही पर्ची पर नौकरी लगी।
आपको याद रखना है, जो प्रदेश पर्ची पर नौकरी देता था, वो आज नौकरी मेरिट पर देता है।
जिस प्रदेश में जमीन के घोटाले हुआ करते थे, वो प्रदेश घोटाला मुक्त हो गया और विकास की ओर बढ़ चला है।
- श्री @JPNadda