वाराणसीच्या दशाश्वमेध घाटाजवळ भाजप नेते आणि नगरसेवकांनी गंगा नदीतील बोटीवर मांस, चिकन आणि मद्यपानाची पार्टी केली, तरी कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या नाहीत.
पण याच गंगा नदीत ईदपूर्वी बोटीवर इफ्तार केल्याबद्दल १२ मुस्लिमांना अटक करून दोन महिने तुरुंगात ठेवण्यात आले होते.
नियम, श्रद्धा आणि कायदा हे सर्वांसाठी समान असायला हवेत. एकासाठी वेगळे आणि दुसऱ्यासाठी वेगळे मापदंड लावले जात असतील, तर त्यालाच दांभिकता म्हणतात.
#DoubleStandards #Hypocrisy
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मत म्हणजे भाजपला मतदान...!!
नेहमीच भाजपच्या विरोधात राहून काम करण्यासाठी प्रयत्नशील राहणार यात शंकाच नाही...
आ.प्रशांत दादा जगताप यांनी घेतलेला निर्णय अगदी योग्यच...!!
#prashantjagtap
प्रशांतदादा जगतापांनी घेतलेला निर्णय राजकीय शहाणपणाचा नाही असं त्यांना हिनवलं जात असेल तर चुलीत गेलं ते शहानपण...
कदाचित इथून पुढं प्रशांतदादांचं राजकीय अस्तित्व संपुष्टात जाईलही पण ह्या माणसाला इतिहास नक्की न्याय देईल...
#proud#morepowertoyou@JagtapSpeaks
कॅश सापडली नव्हती,पैसे सापडले नव्हते,
एका पत्राच्या आधारावर https://t.co/eH68hlK9eG ने गुन्हा दाखल केला होता आणि तपास चालू केला होता..
इथे कॅश समोर आहे..सापडली आहे..पण पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही..
:- पत्रकार अभिजीत कारंडे 💥🔥
नक्की पूर्ण ऐका 👇
भावाला कोणतेही व्यसन नव्हते, दारूच्या व्यसनात माझा भाऊ मरून गेला, अस्थि विसर्जनाच्या कार्यक्रमात भाऊ-भावनावश…. मंगळवेढा तालुक्यातील अकोले येथील विनोद सरवदे या तरुणाचा हा व्हिडिओ viral होत आहे.
आज #पहलगाम हल्लात मुत्यू झालेल्या पर्यटकांच्या कुटुंबांना महाराष्ट्र सरकारने 50 लाख रूपये मदत जाहीर केली त्याबद्दल धन्यवाद…! 🙏🙏
पन हा धुळ्याचा जवान चंन्दु चव्हाण ज्याने पाकिस्तानात घुसून दोन पाकडे मारले तो चार महिन्यांपासून न्यायाची भीक मागत आहे पन सरकार ह्याकडे लक्ष देत नाही ही मोठी शोकांतिका आहे…!
@Dev_Fadnavis ह्या प्रकरणात लक्ष देवून ह्या जवानाला न्याय मिळवून द्यावा हि विनंती..!🙏🙏
@iambadasdanve@andharesushama@anjali_damania
#indian_army #PahalgamTerroristAttack
गणोजी शिर्के किंवा कवी कलश यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून दिलेले नाही आणि फितुरी तर अजिबात केली नाही
त्यांना ज्याने पकडून दिले फितुरी केली त्याचे नाव फ्रेंच इतिहासकार मार्टिन याच्या डायरीत अगदीं स्पष्ट लिहिले आहे.
जरूर पाहा
विलियम चार्ल्स रँड याच्या खुनाबद्दल कायम खोटे सांगितले जाते कि तो क्रूर होता आणि सावरकर चित्रपटात पण त्याला बलात्कारी म्हणून दाखवले गेले आहे. खरं रँड हा चांगला अधिकारी होता. त्याचे पुण्याच्या प्लेग मध्ये काम फार चांगले होते. आणि चापेकर बंधूना देशभक्त दाखवले जाते.
पण सत्य चापेकर बंधूंच्या तोंडातून आज ऐकू हा थ्रेड नक्की वाचा. दामोदर हरी चापेकर एक मरताना आत्मवृत्त लिहले आहे त्यांनी रँड का मारले हि लिहिले आहे
त्यात म्हणत कि रँड एक चांगला माणूस होता पण त्यांनी आमच्या धर्माचा तो शत्रू झाला रँड पुण्यातले प्लेग आटोक्यात यावा म्हणून एक स्पेशल फोर्स बनवली होती. आणि त्याने कॉवीड सारखे स्ट्रिक्ट रुल आणले होते कारण फक्त इतकेच होते कि त्याने देवघरात उंदरे मारण्यासाठी आर्मी पाठवली. ती महार रेजिमेंट होती
सर्व प्लेग मृताचे अंतिम संस्कार एका ठिकाणी ग्राउंड केले. घरातून जबरदस्ती लोक उचलून नेले
चापेकर धर्मांध आणि अतिरेकी होते
निवडणूक काळात हि पोलीस हतबल होते ...
बिहार ला पण लाजवेल असे काम बीड मध्ये झाले निवडणूक आयोग हतबलता दिसली
अशा दहशत निर्माण करणारे लोकांवर काय कारवाई झाली ते राज्यातील जनतेला कळुदया
कसे निवडणूका घेतल्या निवडणूक आयोग ने ......????
पोलीसा समोर उमेदवार बरोबर आलेल्या लोकावर हल्ला केला मारहाण केली पोलीस बघत बसले इतके हतबल ????
दहशदीत मतदान झाले खर निवडणूक आयोग ने निवडणूक तिथली रद्द करून दहशत मुक्त वातावरणात निवडणूक घ्यायला हवी होती
गुंडगिरी ला तडीपार करून पण ते सुध्धा करू शकले नाही
#arrestwalmikkarad
#अस्तित्वाची_लढाई
#beed
#BeedHatyakand #PoliceAction
#मस्साजोग
#JusticeForSantoshDeshmukh