@VijayTh00882439@news24tvchannel@kharge आप के हिसाब से हमे बात करने या मत रखने का अधिकार नही है.
क्या ये सच मे लोकतंत्र है?
हम सही को सही और गलत को गलत बोलनेवाले ईमानदार भारतीय है. ना ही गांधीभक्त ना ही अंधभक्त. 🙏
@VijayTh00882439@news24tvchannel@kharge लोगोंका पैसा ब्याज पर दिया जाता है. हजारो करोडो का मुनाफ सरकारी / प्रायव्हेट बॅक कमाती है.
कुछ तो शरम करो.
बडे बडे लोग कर्जा नही चुकाते. और गरीब लोगोंसे वसुली करते है
@amazonIN
I got pathetic exp. from Amazon delivery. The person without attempt cancels order & return the item. Cust care is helpless & ask to reorder. Since refund takes 2-3 days, while reordering I have to pay more amount.
It seems there something wrong is delivery service.
@CRailwayMumbai
During peak time of eve, there's no local from Ghansoli to Thane for almost 20-25 minutes since many years. Huge crowd during this time but CRailway has no courtesy to add at least 1/2 local. Shame
@Central_Railway
Since last 25 minites, there's no slo local from Nahur to CSMT. What kind of service u r providing? Compare to western railway, it's really pathetic & injustice to us.
@MaheshZagade07 Absolutely right. जर सरकारने stamp duty & regn fee जर घेतली आहे,अशा सदनिका अनधिकृत झाल्या नाही पाहिजे. सरकारला (system) जबाबदार धरले तरच हे टाळता येईल.
@RavindraAmbekar नितीन देसाई सारखा प्रतिभावान मराठी कलाकार आपण नाही वाचवू शकलो. सरकार, मराठी नेते, ऊदयोजक हे निकम्मे ठरलेत. ईथे दुसर्या समाजातील व्यक्ती असता तर हे घडले नसते. काही लोकांचे लाखो करोडोंची हेराफेरी करूनदेखील कर्ज माफी/ बुडीत निघतात. महाराष्ट्रात माणसाला मदत मिळने अवघड झाले आहे.
@shivanigokhale लोकांना मुर्ख समजू नका. शिवसेनेने केले म्हणून तुम्ही तेच करणार तर तुमच्यात फरक काय? एकाने गाय मारली म्हणून तुम्ही वासरू मारण्यासारखे आहे. असे दिसतेय की मुंबईत बिल्डर व ऊदयोगपती यांचीच सत्ता राहणार मग कोणताही पक्ष येऊ देत.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@dvkesarkar
राव ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सने खासगी कोचिंगच्या आवारात बारावीच्या परीक्षा देऊन सरकारची फसवणूक केली, शिक्षण मंत्री डमी कॉलेजांवर कारवाई करून पालक आणि मुलांना न्याय मिळवून देणार का?
https://t.co/YnxTnjEY0p