कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल आज मला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला हा सन्मान भेटला ही खुप मोठी गोष्ट आहे. हे सगळे शक्य झाले माझ्यावरती प्रेम करणाऱ्या मायबाप जनतेमुळे व सहकारी
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी भाळवणी,ता. पारनेर येथे आदरणीय @PawarSpeaks साहेबांच्या नावाने ११०० बेडचे कोविड सेंटर उभारले असून त्यात १०० ऑक्सिजन बेड आहेत. स्वतः निलेश लंके या सेंटरमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची आस्थेची विचारपूस करतात.
ज्येष्ठ नेते श्री. राधाकृष्ण विखे-पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा. पांडुरंगाच्या कृपेने त्यांना उत्तम आणि दीर्घायु मिळो, हीच प्रार्थना !
@RVikhePatil
राळेगण सिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक आदरणीय अण्णा हजारे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला.
याप्रसंगी अण्णांसोबत मतदारसंघातील दुष्काळाची समस्या व लोकपाल विषयी चर्चा झाली.
अण्णांनी माझ्या साडेचार वर्षाच्या आमदारकीच्या कार्याची दखल घेऊन कौतुकाची थाप दिली व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
माझे आई-वडील हे माझ्या संस्काराचे विद्यापीठ आहेत.
या आदरणीय विद्यापीठाच्या आशीर्वादाने माझ्या दिवसाची नेहमी सुरुवात होते व यातून जनसामान्यांसाठी लढण्याची ऊर्जा मिळते.
#आदरणीय_काका_काकी
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ
#Ahmednagar
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार संग्राम जगताप यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर झाली. संग्राम जगताप यांना मनपूर्वक शुभेच्छा! चला परिवर्तन घडवूयात...
#परिवर्तनपर्व#LokSabhaElections2019@NCPspeaks
अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जि. प. सदस्य @RohitPawarSpeak यांनी आमदार अरुणकाका जगताप यांची भेट घेऊन आगामी लोकसभा निवडणुक संदर्भात चर्चा केली.
आदरणीय @PawarSpeaks साहेबांच्या नेतृत्वाखाली आघाडीचा उमेदवार निवडून देण्याचा सर्व मान्यवरांनी मानस व्यक्त केला.
आज जन्मदिनी मला भरभरून प्रेम देणारे, शुभेच्छा देणारे कार्यकर्ते, पदाधिकारी व विविध क्षेत्रांतील मान्यवर यांचा मी आभारी आहे. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करणार्या असंख्य दात्यांचेही मी आभार व्यक्त करतो. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!