@Nilesh_LankeMLA खुजय इखे म्हणजे आजोबा, बापाच्या पुण्याई वर मोठं झालेलं कर्तव्य शून्य नेतृत्व आहे ज्यांना असं वाटत कि पैश्याच्या जोरावर ते जग जिंकू शकतात ... कदाचित ते जग जिंकातीलही पण नगर दक्षिण च्या स्वाभिमानी जनतेला विजय घेण्याची ताकद त्यांच्यात नाही कारण ह्यावेळी नगर स्वाभिमानासोबत उभं राहिलं
आज लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सुपा येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान लाभले होते. पुरोगामी विचारांचा अखंड महाराष्ट्र घडवून जगात महाराष्ट्राचे नाव कोरले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. दलितांच्या गुलामगिरीच्या विरोधात आवाज उठवला होता. गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, श्रमिक यांच्या वेदना जाणून घेऊन त्यांवर केलेले लेखन ही अण्णाभाऊ यांची विशेषता म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. त्यांच्या या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांचा वसा पुढे चालू ठेऊया.
#लोकशाहीर #अण्णाभाऊ_साठे
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची आज प्रत्यक्ष भेट घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले अनुदान मिळणे बाबत विनंती करून लेखी निवेदन दिले.
महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल, प्रति लाभार्थी कमाल दोनशे क्विंटल अनुदान देण्याचे जाहीर केले होते.परंतु शासनाने जाहीर केलेले अनुदान अद्याप पर्यंत कांदा उत्पादक शेतकरी बांधव यांना मिळाले नाही.माझ्या पारनेर तालुक्यातील सुमारे ५,३७३/- लाभार्थी शेतकरी बांधव यांचे सुमारे ११ कोटी ५७ लक्ष ४६० रुपये अनुदान अद्याप पर्यंत मिळालेले नाही. तसेच अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४७ हजार ७६२ लाभार्थी शेतकरी असून त्या शेतकरी बांधव यांचे सुद्धा सुमारे १०३ कोटी रुपये अनुदान आज तागायत मिळालेले नाही.अहमदनगर जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी बांधवावर दुबार पेरणीचे संकट ओढवलेले असल्याने विशेष करून आमचा दक्षिण भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. तरी विशेष करून दक्षिण भागातील शेतकरी बांधव यांना हे अनुदान लवकरात लवकर प्राप्त झाल्यास काही प्रमाणात शेतकरी बांधव यांना दिलासा मिळेल अशी विनंती आदरणीय दादांना करण्यात आली.
यावेळी आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी सांगितले की,पावसाळी अधिवेशनात विनियोजन विधेयक मंजूर झाले की शेतकरी बांधव यांना अनुदान देण्यात येईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार Ajit Pawar यांची विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.!
@AjitPawarSpeaks @_NileshLanke
एकनाथ शिंदे ला जे करायचं ते करू द्या पण इतर पक्षांना हिंदू विरोधी म्हणण्याचा अधिकार कुणी दिला,लाखो करोडो हिंदूंना रोजगार देऊन सक्षम बनवणाऱ्या इतर पक्षांना तुम्ही हिंदू विरोधी नाही म्हणू शकत आम्ही पवार साहेबाना मानणारे कट्टर हिंदू आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला मानणारे हिंदू आहोत
काळाची गरज ओळखून केलेल्या मागण्या - नेते भाषण करून थांबत नाही तर त्या मुद्यांवर काम करणारी टीम सुद्धा कार्यान्वित झाली आहे ... येणाऱ्या काळात पारनेर ची ओळख नक्कीच वेगळी असणार आहे ... आणि म्हणूनच एक पारनेर कर म्हणून मला सदैव त्यांचा अभिमान आहे 💐💐💐@nileshlanke_
कर्तव्य श्रद्धा आणि मैत्री या तीनही गोष्टी भिन्न आहेत ... त्यांना कृपया एकत्र करू नये. महिला आयोगाने त्यांना दोषी ठरवून बदली केली आहे चौकशी अंती जे निदर्शनास आलं तस झालं ... तुम्ही अपमान करताय.थोडं लक्ष तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर पण द्या .. लंके नावाचा फोबिया झालाय आपणास
ओळखलतं का यांना
नगर पारनेरचे PI बळप(रेड) तर पोलिस दिवटे(ब्लू)
आमदार निलेश लंके या २ पोलिसांना विमानाने फिरवून आणताहेत
एव्हढी बडदास्त आमदार ठेवतोय म्हंटल्यावर त्याने या पोलिसांसमोर कुठल्या महिलांना शिव्या देवो किंवा हात उगारो जीभ कशी रेटेल बोलायला आणि हात कसे उठतील कारवाईसाठी ??
@ChitraKWagh Instead of talking on our beloved MLA Mr Nileshji Lanke, just have a look on below Video and Share your thoughts as a woman. https://t.co/uDbnW63xl8
@ChitraKWagh ... Instead of talking about our beloved Parner MLA Mr Nileshji Lanke, please have a look on below video and share your thoughts…
https://t.co/uDbnW63xl8
@ChitraKWagh फक्त अधिकारी महिला आहे म्हणून तुमचा एवढा आटा पीटा का ?? (पारनेर सोडून इतर महिलांकडेही जरा लक्ष द्या मॅडम ... भाजप नेत्यांबद्दल आपलं मत काय आहे ??? प्रतिक्रिया अपेक्षित आहे