@AnkushC43447360 जो अब्जावधी रुपये टॅक्स जमा होतो तो हिंदू मंदिरातूनच होतो. बाकी धर्मस्थळ झाट देत नाही काही.
मग कुंभमेळ्याला दिले तर बिघडलं कुठे?
तुमच्यासारख्या सो called हिंदुत्ववादी पक्षाने पण हिंदुविरोधी अजेंडा रेटायचा म्हणजे.. लाचारी लई वाईट रे बाबा
@TheAnilkumarG94 हिंदू सणाला पणत्या लावल्या कि पर्यावरणाचा व्ह्रास, गरिबांकडे दुर्लक्ष.
आणि मग तुम्हाला हवा कशाला ड्रोन शो. तुम्ही तर अंधभक्त नाही, शिकले सवरलेले लोकं नाही का? शोबाजी मानत नाही ना तुम्ही मग का रडताय?
@Aymi07634035@thatPunekar आम्ही खरात चं समर्थन करू इतके मूर्ख नाही.
पण तुम्हालाही मान्य केलं पाहिजे तुमच्या g मध्ये दम नाही नाशिक कांड बद्दल बोलायचा. कारण लांडे तुमचे सगेसोयरे आहेत आणि त्यांना उलटून बोललं कि तुमचं हिंदुविरोधी टूलकीट कसं चालेल मग.
@AsimSarode असीम साहेब, TCS च्या केस बद्दल काही नाही आलं आपल्याकडून. का फक्त हिंदुविरोधी समाजकारण आहे तुमचं? का हे फुले समतेचा संदेश द्यायचे हे फक्त पोस्ट पुरता मर्यादित?
ह्यालाच निर्भय बनो म्हणतात का तुमच्यात?