राज्य शासनाने केंद्राच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत (पीएलआय) अर्ज केलेल्या कंपन्यांचा तातडीने पाठपुरावा केला पाहिजे. उद्योग विभाग, मुख्यमंत्री कार्यालय व एमआयडीसी यांनी समन्वय साधून जास्तीत जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न करावेत.https://t.co/ReQhooqnqQ
मनसे नेता अविनाश जाधवला आंदोलन करताना अटक करण्यात आली व दोन वर्षाची तडीपारी लावली, दुसऱ्या बाजूला शिवसेना खासदार विनायक राऊत चा मुलगा दारू पिऊन पोलिसांना धमकी देतो तरी त्याच्यावर साधी तक्रार नाही. एक गोष्ट राज्य सरकारने विसरू नये... संधी सगळ्यांना मिळते.
राम मंदिरामुळे कोरोना बरा होणार का?; शरद पवार यांचा PM नरेंद्र मोदींना टोला...
छे छे मंदिर बांधून कोरोना कसा बरा होईल!
घरबसल्या राज्य कारभार चालवून, साखरसम्राटांची कर्जमाफी करून, जातीत तेढ वाढवून, डॉक्टरांचे पगार थकवून, कोरोना बरा होत असावा...
I was born Christian but now I am Hindu. I was taught to believe that Christians are superior to all other religions & Hinduism is evil & demonic. I found out Hinduism & Hindus are most Humane out of all religions. I will spend my life speaking the truth about Hinduism & Hindus.
@globaltimesnews He also has opinion that any other world should not interfere in between India and Pakistan for POK,GILGIT,BALTISTAN
Does China agrees ??
भारतातील पहिल्या हायस्पीड पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी रेल्वे मंत्रालयाकडून १६ हजार ३९ कोटी इतका निधी मंजूर झाला असून, महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मा. पंतप्रधान @narendramodi जी, गृहमंत्री @AmitShah जी आणि रेल्वेमंत्री @PiyushGoyal जी यांचे आभार!