समीर वानखेडेंना हायकोर्टाचा दिलासा
समीर वानखेडेंचं अटकेपासून सरंक्षण कायम
8 जूनपर्यंत सरंक्षण कायम
पुराव्यांशी छेडछाड न करण्याचे
वानखेडेंना कोर्टाचे आदेश
3 जूनपर्यंत CBIआणि NCB उत्तर द्यावे लागणार
#Sameerwankhede
ऐका .
50 कोटी सहाय्य केलंय या 7/8 महिन्यात. PM care फंड ची आठवण झाली.
5 lac./person पण दिलेत यांनी.
हे पहिलेच असे मुख्यमंत्री आहेत का ज्यांना सही करता येते?
किती बरं महाराष्ट्र राज्य नशिबवान आहे.🙄👇
अगोदर तुमच्या घरी मीटिंग घेऊन काय समर्थन करायचे आणि कशाला विरोध करायचा ते ठरवा.
तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या विचारधारेवर गोंधळलेले आहेत कारण तुम्ही जसे कपडे बदलता तशी विचारधारा बदलता
जेव्हा पत्रकार सडे तोड प्रश्न विचारतात तेव्हा निव्वळ प्रसिद्धी साठी, पक्षात काहीही कर्तुत्व नसताना माध्यमांसमोर येऊन सतत ठाकरेंच्या आणि महाविकास आघाडी च्या नावाने भुंकणाऱ्यांची कशी मांजर होते ह्याचं उत्तम उदाहरण...ह्यालाच म्हणतात निर्भिड पत्रकारिता...👇😂🔥👌
" भाजपचं हिंदुत्व हे हिंदू - मुसलमान अश्या दंगली घडवून लोकांची घरं पेटवणारं हिंदुत्व. असं हिंदुत्व महाराष्ट्राला नको आहे, महाराष्ट्राला उद्धव साहेब सांगतात ते गोर गरीबांच्या चुली पेटवणारं हिंदुत्व हवं आहे."- सुषमाताई अंधारे ह्यांचं बीड मधलं तुफानी भाषण ..🔥🔥🔥🚩
@andharesushama
महाराष्ट्रातील @Dev_Fadnavis हे सर्वात ओव्हररेटेड राजकारणी आहेत.
1. लोकांचा पाठिंबा नाही
2. दु तोंडी
3. शहा आणि मोदींशिवाय काहीही नाही
4. स्वतःची 1 जागा सुद्धा जिंकू शकत नाही
5. भाजपच्या इतर नेत्यांना दडपण्यासाठी ED आणि CBI
कळली तुमची किंमत? @rautsanjay61
इथे तुम्ही घसे फोडा
स्वतःच्या पक्षावर कुऱ्हाड मारा
त्यांच्या नावाने पेढे वाटा
त्यांची दिवसरात्र भलामण करा
ते ढुंकून तरी बघतात?
साधं शपथविधीला बोलावतात?
कळली तुमची किंमत?
तुम्ही केलात शिवसैनिकांच्या, शिवसेनेच्या पाठीत वार
कार्यकर्त्यांच्या मनाविरुद्ध काँग्रेसला उघडलंत दार
दारातून मग उंदीर आले, तुमचा पक्ष पोखरून गेले
तुम्हांला तर झोपवलंच
पक्षालाही संपवलं
राहिली तुमची किंमत?
तिकडे कर्नाटकात सुरू आहे जल्लोष
इथे ओरडून नारे लावून तुमच्या कंठाला शोष
तुम्ही तर त्यांच्या खिजगणतीतही नाही
तुमची तिथे काडीचीही किंमत नाही
बसा आता बोंबलत
हीच तुमची किंमत...!!
@abpmajhatv@LokshahiMarathi
@News18lokmat
@TV9Marathi@saamTVnews@zee24taasnews
#KarnatakaElections #KarnatakaCabinet
Hey @thakkar_sameet i think i will have to find a New way to Confirm the prices..
Here is one more today to confirm..
Monisha Jaising Gown worth 2 lakhs...
बहुत नाइंसाफी है ।
झाकली ‘वज्रझूठ’ दाखवत होते लाखाची..
कर्नाटक निकालानंतर ती ठरली माती मोलाची …
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या सोहळ्याला उबाठाच्या पक्ष प्रमुखांना साधं आमंत्रणही नाही म्हणे?
आदूबाळ फार मिठ्या मारत होता ना पप्पूला?
कळली ना आतातरी तुमची लायकी?