'@AmolGKirtikar' यांना विजयी घोषित केल्यानंतर....
रिटर्निंग ऑफिसर व नेस्को येथील काउंटिंग सेंटरवर... वरून प्रेशर आणले गेले.
आणि घोषित केलेल्या विजयी उमेदवाराला पराभूत ठरविण्याचे कारस्थान निवडणूक आयोगाने ताबडतोब दुरुस्त करून अमोल किर्तीकरांना विजय घोषित करावे.
@ECISVEEP
@ShivSenaUBT_ संभाजीनगर मध्ये चंद्रकांत खैरे यांच्या ऐवजी अंबादास दानवे असते तर २ लाख मताधिक्याने निवडून आले असते.
काम व समाज दानवेंच्या पाठीशी आहे.
खैरे २ लाख मतदान देखील घेणार नाही.
@uddhavthackeray@OfficeofUT@AUThackeray
आज भारतीय संविधान दिवस. त्यानिमित्त समस्त भारतीयांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारे भारतीय संविधान चिरायु होवो.
#संविधान_दिवस
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या सर्वांना ही दिवाळी सुख-समृद्धीची, भरभराटीची, आनंदाची, चैतन्याची आणि आरोग्यमयी जावो आणि आपल्या आयुष्यात सुख, शांती, समाधान निरंतर नांदो हीच सदिच्छा!
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कमी पाऊस नांदगाव तालुक्यामध्ये पडलेला असून सुद्धा नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आला आहे.
नांदगाव तालुक्याचा समावेश तात्काळ दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये करण्यात यावा.
@ChhaganCBhujbal@dadajibhuse@MrSuhasKande@InfoNashik
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव या तालुक्याला वगळण्यात आले आहे. अवर्षणामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. हे लक्षात घेता या तालुक्याचा फेरअहवाल जिल्हा दुष्काळ देखरेख समितीमार्फत मागवून तो मंजूर करुन घेण्याची गरज आहे. याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी वैयक्तिक लक्ष घालून याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी.
@CMOMaharashtra@dadajibhuse
ओबीसी समाजाचे नेते.
महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री
तसेच राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री .
माननीय @ChhaganCBhujbal साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
@mahancpspeaks
गुन नसलेले सदा बरते कोणाच पिल्लु आहे हे संपूर्ण मराठा समाजाला माहितीये.
तसेच मराठा आरक्षणाला विरोध करण्यास त्याला कोण भाग पाडतय हे देखील मराठा समाजाला माहितीये आहे.
मात्र आता समाज शांत बसणार नाही.
#मराठा#MarathaReservation#ManojJarange
नाशिक जिल्ह्याचे विकासाचे शिल्पकार.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई महानगर अध्यक्ष.
आदरणीय भाऊ
@Sameer_Bhujbal आपणास अभिष्टचिंतनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
@ChhaganCBhujbal@PrasadS86947999