रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया, आगरी कोळी समाज, शिंपोली तर्फे दिनांक १३-१४ मै रोजी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी उद्घाटन करताना टिपलेले काही क्षण
@RamdasAthawale
१ मे २०२३ रोजी बोरीवली राष्ट्रीय उद्यान ईथे वन्य प्राणी पँथर दत्तक कालावधी वाढविणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया चे अध्यक्ष श्री रामदास आठवले जी यांनी उपस्थिति देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
#RepublicanPartyOfIndia
श्री साईनाथ मित्र मंडळ सालावादाप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा शिंपोली गावातील साईबाबांचा तिसावा वर्धापन दिन व साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र कोषाध्यक्ष आगरी कोळी आघाडी अध्यक्ष @RishiCMali उपस्थित राहून मंडळा तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त
शिंपोली गावात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आगरी कोळी आघाडी, अध्यक्ष मा श्री ऋषी चिंतामण माळी व आगरी कोळी आघाडीचे सर्व
कार्यकर्ते उपस्थित होते.
#Ambedkar_Jayanti
सर्वोच्च बुद्धिमान माणूस , सामाजिक समानतेचा आत्मा , थोर समाजसुधारक , आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार - भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐
#Ambedkar_Jayanti#AmbedkarJayanti
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आगरी कोळी आघाडी श्री ऋषि चिंतामण माळी शिंपोली गावातील पाण्याचा प्रश्न बिकट असताना शिंपोली गावातील रहिवाशांना टँकरद्वारे पाणी पुरवण्याच्या काम त्यांनी व समाजाचे कार्यकर्ते ह्या कामासाठी सहकार्य करत आहे शिंपोली गावातील रहिवाशांतर्फे खूप खूप आभार 🙏🏻
श्री रामदास आठवले ह्यांच्या अध्यक्षतेखाली काल रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया ने मुंबई प्रदेश भव्य मेळावा आयोजित केला होता त्यातील काही क्षण
#RPL#RamdasAthavale
येत्या मुंबई महानगर पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माननीय @RamdasAthawale यांच्या नेतृत्वाखाली बाइक रैली काढून RPL च्या कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन केले, त्यावेळी बोरीवली चे खासदार @iGopalShetty ह्यांनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवलयाने नियमानुसारच रद्द केली आहे. त्यांनी वेळोवेळी खालच्या स्तराचे निराधार आरोपांचे नाकरात्मक राजकारण केले आहे.
माननीय केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री @RamdasAthawale साहेब यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित "आमचे रामदास आठवले" हे गाणं आपल्या भेटीसाठी घेऊन आलो आहोत.
निर्माता ~ माननीय ऋषी माळी
गीतकार-संगीतकार-गायक ~ श्री. जयवंत भंडारी
सह-गायिका ~ सौ. निलीमा माळी
https://t.co/gTASEZTdzd
श्री ऋषी चिंतामण माळी
यांच्या वडिलांच्या दुःखद सातवणासाठी शिंपोली गावातील होळी दिवशी त्यांच्या घरी जाऊन शिंपोली गावातील गावकरी बंधूंनी सातवण केले त्याप्रसंगी केलेले छायाचित्र 🙏🏻
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र कोषाध्यक्ष आगरी कोळी आघाडी अध्यक्ष
श्री ऋषि चिंतामण माळी यांच्या शुभहस्ते श्री गावदेवी क्रिकेट क्लब खेळपट्टीचे उद्घाटन करण्यात आले
#Cricket#cricketclub#borivali
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
मुंबई अध्यक्ष श्री सिद्धार्थ कांबळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पार्टी अध्यक्ष खासदार श्री रामदास आठवले साहेबांसोबत भेट घेऊन त्यांच्या शुभेच्छा स्वीकार केल्या
@RamdasAthawale