काल रात्री ‘माता की चौकी’ या कार्यक्रमात सहभागी होण्याचे सौभाग्य मिळालं. देवीचे आशीर्वाद घेतले. उपस्थित भक्तांसोबत आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला. दलजीत मान व मान कुटुंबाने अत्यंत श्रद्धेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. देवीच्या कृपेने सर्व मुलुंडकरांना सुख, शांती, आणि समृद्धी लाभो, ही प्रार्थना.
@Dev_Fadnavis
#MataKiChowki #Blessings #Mihir4Mulund
मी आमदार असलो तरी प्रथमतः हिंदू आहे. त्यामुळे बांग्लादेशी हिंदू अत्याचाराविरोधात मी सामान्य नागरिकांसोबत रस्त्यावरच्या आंदोलनात उतरलो आहे. बांग्लादेशामधील हिंदू बंधू भगिनी प्रचंड धार्मिक अत्याचाराला समोर जात आहेत. हजारो हिंदूंना बेघर करण्यात आलंय. त्यांच्या राजरोज हत्या होत आहेत. अत्यंत अमानवी असे अत्याचार त्यांच्यावर होत आहेत. धर्म द्वेषातून होणारे हे अत्याचार रोखले जावेत म्हणून पुढाकार घेणे आता गरजेचे बनले आहे.
सकल हिंदू समाज जागृत होतो आहे. आज, दिनांक १० डिसेंबर २०२४, दुपारी १२ वाजता मुलुंड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अमानवी अत्याचारांना तातडीने आळा घालावा, अशी ठाम मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. हिंदू बांधवांच्या न्यायासाठी उचललेले हे पाऊल हिंदू समाजाच्या एकीचे प्रतीक ठरणार आहे.
जय श्रीराम, जय शिवराय, भारत माता की जय!
@Dev_Fadnavis
#SaveBangladeshiHindus #Justice #Hindu
Sad Situation Back up Genset not working in critical times and 450 families at the mercy of Builder,Using low quality equipments and just assurances nothing delivered till now.Yet to deliver 600 more flats in Sheth Montana Mulund West.
Sharing with you all the service Ids:
0000034496928
0000034497460
0000034497101
0000034497437
0000034497262
0000034497292
0000034497202
0000034496497
0000034496945
0000034496815
0000034496928
Kindly look into the matter @MSEDCL@BhandupMSEDCL@mihirkotecha
Today all our lifts are shut and all the lobby lights ate flickering. This is a critical issue to be looked into as it's risking the life of 300 flat owners.
@BhandupMSEDCL@MSEDCL
31 डिसेंबर 2025 च्या आधी मुलुंड पूर्वेला पेट्रोल पंप उभा करणार! तीन भूखंडांची पाहणी पूर्ण झाली असून, पाठपुरावा वेगाने सुरू आहे. मुलुंडकरांचा विश्वास माझ्यावर कायम आहे, कारण मी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी नेहमीच कटीबद्ध राहिलो आहे. विकासाचे प्रत्येक स्वप्न पूर्णत्वास नेणे हेच माझे ध्येय आहे.
@Dev_Fadnavis
#Mihir4Mulund #DevaBhau #ViksitBharat
कोरोना काळात गरजूंना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि अन्नपदार्थ पोहोचवण्याचे कार्य केले. कोरोनासाठी लसीकरण दारोदारी जाऊन करण्याचा देशातील पहिला प्रयोग मुलुंडमध्ये मी यशस्वी केला. एकीच्या बळावर आपण कोरोना सारखी जागतिक महामारी संपवली. मुलुंडकरांच्या समस्याही आपण अशाच एकजुटीने आणि दृढतेने सोडवायच्या आहेत.
@Dev_Fadnavis
#Mihir4Mulund #DevaBhau #ViksitBharat
Certain areas in #Mulund are facing issue of contaminated tap water. Today called AE Water Dept Shri Borse ji and instructed him to resolve the same on immediate basis.
मुलुंडच्या काही भागात घराच्या नळात प्रदूषित पाणी येण्याची तक्रार आहे. या संदर्भात मुलुंड विभागाचे अभियंता बोरसे यांच्या बरोबर चर्चा केली व तातडीने याचे उपाययोजनेचे निर्देश दिले.
@Dev_Fadnavis
Coming Up I #CandidateAtHT. BJP’s North-East Mumbai contender @mihirkotecha will be at the HT Mumbai newsroom this afternoon to take reporters’ questions about his plans for the constituency. The session will be live-posted on X.
सातत्याने दोन वर्ष महाराष्ट्रात सर्वात मोठा मराठी दांडिया उत्सव च आयोजन मुंबई काळाचौकी येथे २०२२ व २०२३ नवरात्री मधी केलं त्याची झलक @AvadhootGupte
Organised Biggest Marathi Dandia of Maharashtra at Kalachowki #Mumbai in Navratri 2022 & 2023. A Glimpse #FirEkBaarModiSarkar #AbKiBaar400Paar #KotechaForNEMumbai
मी ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाचा उमेदवार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना आज पत्र लिहून मुलुंड पूर्व येथील PAP प्रकल्पाबाबत राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थेद्वारे डेमोग्राफिक आणि सोशल इम्पॅक्ट असेसमेंट सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. तसेच त्याचा अहवाल येईपर्यंत प्रकल्प अंमलबजावणीच्या अनुषंगाने कुठेलही पाऊल उचलण्यास महापालिका प्रशासनाला सक्त मनाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
Exactly 75 years ago SwantantryaVeerSavarkar was acquitted by top court, today 10th feb his Grandson Shri Ranjit Savarkar inaugurated his Smarak made from my MLA Fund opp Maryada Purshottam Shri Ram Chowk on EExp Highway #Mulund East. Savarkar ji inspires Millions even Today. A proud moment for all of us. @Dev_Fadnavis
Met MCGM DMC Gardens and took a review on Progress of 1) Aviory (Bird Park) 2) OutDoor Sports Facility behind Kalidas Sports Complex 3) A new garden & OutDoor Sports Play ground at MalbarHill #Mulund Colony 4) Refurbishing of Raje Sambhaji Maidan 5) Fountain of Sardar Pratapsingh Garden 6) A new garden opp fire brigade in mulund East. @Dev_Fadnavis
After a week long tour of Executive Education Legislators Exchange Programme on Good Governance &Public Policy at University of Wales Trinity Saint David attended day to day affairs at my office in #Mulund@Dev_Fadnavis
HariOmNagar & Few Societies are part of #Mulund ,Mumbai just because geographically they are located beyond Toll plaza they have been paying tolls.Explained this to our DCM Shri @Dev_Fadnavis ji n requested him to exempt all Mulundkars living in that area from toll. Also requested an underpass be made on EE Highway for their Smooth Entry & Exit. Happy to inform DCM sir has instructed MSRDC to start process of verification of all such citizens and give them complete exemption from Toll. Thank You DevendraJi.
Under the MLA at your doorstep Initiative communicated with citizens of Mhada Mulund east & AmarNagar in #Mulund .Inaugrated public works from my funds in HanumanPada, Ramgad,VitthalNagar & Siddharth Nagar. Assured the citizens will work tirelessly to ensure their problems are resolved & they have better facilities. @Dev_Fadnavis