मा. भूषण गगराणी,
आयुक्त,
बृहन्मुंबई महानगरपालिका
महोदय,
MCGM कार्यकारी सहायक पदाची परीक्षा होऊन 90 दिवस उलटले आहेत. 25 फेब्रुवारी रोजी GML जाहीर झाली, त्यालाही 15 दिवस झाले आहेत. तरीही अंतिम निवड यादी अद्याप जाहीर झालेली नाही.
या विलंबामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे.
MPSC क्लर्क आणि आरोग्य विभागातील 10,000+ विद्यार्थ्यांची निवड झाल्याने BMC कार्यकारी सहायक भरतीमध्ये प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनाही संधी मिळणार आहे.
म्हणून अंतिम निवड यादी तातडीने जाहीर करून आणि लवकरात लवकर DV (Document Verification) प्रक्रिया पूर्ण करावी, या उमेदवारांच्या मागणीचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा ही विनंती.
@mybmc@AUThackeray@Mpsc_Andolan @degree_holders
#JusticeForAspirants #ReleaseBMCFinalList #NoMoreDelays
#BMCResult2025 #MCGM #ExecutiveAssistant #BhushanGagarani