#BMC
उत्तर द्या
कार्यकारी सहाय्यक व निरीक्षक चा निकाल कधी लागणार विचारल्यास प्रत्येकाला वेग-वेगळे सांगितले जाते कुणी म्हणते मार्च ला लागेल कुणी म्हणते एप्रिल महिन्यात लागेल.
याचा अर्थ BMC कर्मचाऱ्यात ताळमेळ नाही का?? BMC ची.. पारदर्शकतेच्या नावाखाली काय गोंधळ चालू आहे..
@mybmc

@rajupatil1234@mybmc परीक्षा होऊन 3 महिने 15 दिवस झाले..... कधी लावता result??
Next week, next week करून मार्च महिना वाया घालवला पूर्ण....
आम्हा विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घ्या, आणि result लवकर लावा ही विनंती 🙏🏻
#BMC
उत्तर द्या
कार्यकारी सहाय्यक व निरीक्षक चा निकाल कधी लागणार विचारल्यास प्रत्येकाला वेग-वेगळे सांगितले जाते कुणी म्हणते मार्च ला लागेल कुणी म्हणते एप्रिल महिन्यात लागेल.
याचा अर्थ BMC कर्मचाऱ्यात ताळमेळ नाही का?? BMC ची.. पारदर्शकतेच्या नावाखाली काय गोंधळ चालू आहे..
@mybmc
BMC कार्यकारी सहायक ची exam होऊन 90 दिवस होऊन गेले आणि general list येऊन 10 दिवस झाले आणि अजून final result आला नाही आहे. त्यामुळे जवळपास एक लाख मुले मानसिक तणावामधी जात आहेत.. लवकर निकाल लावण्यात यावा.
@mybmc@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde