@rajupatil1234@mybmc परीक्षा होऊन 3 महिने 15 दिवस झाले..... कधी लावता result??
Next week, next week करून मार्च महिना वाया घालवला पूर्ण....
आम्हा विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घ्या, आणि result लवकर लावा ही विनंती 🙏🏻
#BMC
उत्तर द्या
कार्यकारी सहाय्यक व निरीक्षक चा निकाल कधी लागणार विचारल्यास प्रत्येकाला वेग-वेगळे सांगितले जाते कुणी म्हणते मार्च ला लागेल कुणी म्हणते एप्रिल महिन्यात लागेल.
याचा अर्थ BMC कर्मचाऱ्यात ताळमेळ नाही का?? BMC ची.. पारदर्शकतेच्या नावाखाली काय गोंधळ चालू आहे..
@mybmc
#BMC लिपिक आणि निरीक्षक या पदाची EXAM होऊन जवळपास 2 महिने होऊन गेले तरी अजून निकाल जाहीर केला नाही.निकालाला एवढा उशीर का होत आहे.
@mybmc नक्की कोणता अडथळा आहे. का दुसरे काही ?
लवकर निकाल जाहीर करावा.
@Dev_Fadnavis@ShivSenaUBT_
@Dhananjay_AAP
@mieknathshinde
मा.बृहन्मुंबई मनपा आयुक्त भूषण गगरानी साहेब,BMC कार्यकारी सहाय्यक & प्रभाग निरीक्षक ची second response sheet येऊन बरेच दिवस झाले.तरी अद्याप general merit list लागली नाही.विद्यार्थी तणावात आहेत. लवकर सकारात्मक प्रतिसाद द्यावा ही विनंती.@mybmc@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
मा. भूषण गगराणी
आयुक्त, बृहन्मुंबई महानगर पालिका
मुंबई.
विषय: बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक व कर निरीक्षक पदाचा निकाल तत्काळ जाहीर करण्याबाबत.
महोदय,
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यकारी सहाय्यक पदाच्या व कर निरीक्षक भरती परीक्षा घेऊन बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे अनेक उमेदवार मोठ्या उत्सुकतेने आणि अपेक्षेने निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.
या संदर्भात कृपया निकाल जाहीर करण्याच्या संभाव्य तारखेची माहिती परीक्षार्थींना देण्याचे आदेश संबंधित विभागास देऊन, निकाल लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावा ही विनंती.
धन्यवाद!
@mybmc
🔸मा.बृहन्मुंबई आयुक्त भूषण गगरानी साहेब,BMC कार्यकारी सहाय्यक & प्रभाग निरीक्षक ची second response sheet येऊन बरेच दिवस झाले.तरी अद्याप general merit list लागली नाही.विद्यार्थी तणावात आहेत.मुलांना आश्वस्त करावे ही विनंती. @mybmc@ShivSenaUBT_@AAPMumbai@NCPspeaks@RRPSpeaks
मा.बृहन्मुंबई मनपा आयुक्त भूषण गगरानी साहेब,BMC कार्यकारी सहाय्यक & प्रभाग निरीक्षक ची second response sheet येऊन बरेच दिवस झाले.तरी अद्याप general merit list लागली नाही.विद्यार्थी तणावात आहेत.मुलांना आश्वस्त करावे ही विनंती@mybmc@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@AUThackeray
मा.बृहन्मुंबई मनपा आयुक्त भूषण गगरानी साहेब,BMC कार्यकारी सहाय्यक & प्रभाग निरीक्षक ची second response sheet येऊन बरेच दिवस झाले.तरी अद्याप general merit list लागली नाही.विद्यार्थी तणावात आहेत.मुलांना आश्वस्त करावे ही विनंती@mybmc@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde