एकीकडे ग्रामीण भागात आरोग्य सेवा कोलमडत आहे, तर दुसरीकडे भरती नसल्याने तरुण हताश आहेत. 'फाईल अंतिम टप्प्यात आहे' हे पालुपद आता पुरे झाले. आरोग्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने पदभरती करावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
बेईमानी करून निवडणुका जिंकण्याचा एकमेव धंदा आता भारतीय जनता पक्षाने उचललेला आहे.
: मा.श्री. विजय वडेट्टीवार
कॉंग्रेस गटनेते - महाराष्ट्र विधानसभा
@VijayWadettiwar
महाराष्ट्रातील नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक पदावर विजयी झालेल्या कॉंग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
हा विजय म्हणजे जनतेने कॉंग्रेसच्या विचारधारेवर, लोकशाही मूल्यांवर आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेवर दाखवलेला ठाम विश्वास आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक, लोकाभिमुख व विकासाभिमुख कारभार करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आली आहे. शहरातील पायाभूत सुविधा, रोजगार, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक सलोखा या मुद्द्यांवर प्रभावी कामगिरी करून जनतेच्या अपेक्षांना आपण नक्कीच न्याय द्याल, असा विश्वास आहे.
सर्व विजयी प्रतिनिधींना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
@INCHarshsapkal@INCMaharashtra
महाराष्ट्र में मिला देश का अब तक का सबसे बड़ा भूलभुलैया, चक्रव्यूह जैसा डिजाइन...
महाराष्ट्र के सोलापुर जिले के बोरमणी इलाके में भारत की अब तक का सबसे बड़ा गोल आकार का पत्थरों से बना भूलभुलैया (labyrinth) मिला है। यह 15 घेरों वाला प्राचीन भूलभुलैया है, जो करीब 50×50 फुट के क्षेत्र में फैला है। इसे पुणे के डेक्कन कॉलेज के आर्कियोलॉजिस्ट डॉ. सचिन पाटिल ने खोजा है और माना जा रहा है कि इसकी उम्र 2,000 साल से ज्यादा है। इससे महाराष्ट्र के तेर और रोम के बीच प्राचीन व्यापारिक संबंधों के बारे में नया खुलासा हुआ है।
#Maharashtra #BhoolBhulaiyaa #Solapur #Historical #Archaeologist #ViralPost #Trending #Chakravyuh
आदरनीय @MPLodha@Dev_Fadnavis@mieknathshinde CMYKPY अंतर्गत ११ महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना १०% अंशकालीन कर्मचारी आरक्षणात समाविष्ट करावे. अंशकालीन कोट्यात समाविष्ट केल्यास रिक्त पदे भरतील, प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल, बेरोजगारी कमी होईल
#11महिनेकामशून्यहक्क
आदरनीय @MPLodha@Dev_Fadnavis@mieknathshinde CMYKPY अंतर्गत ११ महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना १०% अंशकालीन कर्मचारी आरक्षणात समाविष्ट करावे.अंशकालीन कोट्यात समाविष्ट केल्यास
रिक्त पदे भरतील
प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल
बेरोजगारी कमी होईल
#11महिनेकामशून्यहक्क