तलाठी या पदासाठी कोतवाल या पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 20% आरक्षण जाहीर केले आहे. या आधी तहसीलदार, नायब तहसीलदार यासारखी पदे 83% पदोन्नतीने भरणार आहेत. तलाठी भरतीबाबतचा निर्णय लवकरात लवकर माघे घ्या. नाहीतर सर्व विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल
@cbawankule@Dev_Fadnavis
तलाठी भरतीत कोतवालांना २०% आरक्षण देण्याचे @cbawankule बावनकुळे म्हणताय. आधीच ७२% समांतर आरक्षण आहे, त्यात २०% गेले, म्हणजे उरते किती? बेरोजगारांसाठी हा अन्यायकारक निर्णय आहे, शासनाने असे निर्णय घेतल्यास तरुणांच्या संतापाचा नक्कीच उद्रेक होईल.
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
MPSC ला निष्क्रिय करण्याचा घाट मोडून काढला जाईल, ऑनलाइन परीक्षेचा घाट घालून ऑनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांवर लादल्या गेल्या आणि लगेच एमपीएससी मार्फत भरली जाणारी पदे ही पदोन्नतीने भरण्यात येणार हा शासनाचा निर्णय एमपीएससी ला निष्क्रिय करणारा आणि आर्थिक गैर व्यवहारांना बळ देणारा आहे.
जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज केला आहेच आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला तर कोणालाही नवल वाटणार नाही. एका धर्मेंद्र प्रधान साठी संपूर्ण दिल्ली पोलीस आणि सरकार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठले आहे. महाराष्ट्रामध्ये TCS साठी किंवा इतर कोणासाठी सरकार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठणार तर नाही ना?
#mpscofflineexam
MPSC ऑनलाईन विरोधात अन्नत्याग आंदोलन..
मित्रानो.. .
आपण सर्वजण संपूर्ण ऑफलाइन परीक्षेसाठी आंदोलनासाठी तगादा लावत आहात. जर सरकारने आपल्याला धोका दिला असेल तर संविधानिक मार्गाने आपण आंदोलन नक्की करू परंतु सरकारला जाग येईल अशा पद्धतीने ते आंदोलन असायला हवे.
ऑनलाइन परीक्षा हे आपले भविष्य उजाड करणार असेल तर एक संविधानिक मार्ग आपण निवडू शकतो.
कमीतकमी 5000 विद्यार्थी संविधानिक मार्गाने अन्नत्याग आंदोलनास बसले तर सरकार कधीच ऑनलाईन चा विचार करणार नाही.
फक्त विद्यार्थ्यांची तयारी हवी...
आपण तयार असाल तर सर्वांशी चर्चा करून रीतसर मार्गाने आपण हा लढा संपूर्ण ऑफलाइन होत नाही तोपर्यंत लढू शकतो.
जर आपण या लढ्यामध्ये सहभागी होऊन आपण उपोषणासाठी बसणार असाल तर खालील गुगल फॉर्म भरावा.
संविधानिक मार्गाने सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच व या लढ्यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी प्रतिनिधी, शिक्षक संघटना, राजकीय प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करूनच पुढील नियोजन केले जाईल.
टीप: आपण जे उपोषण करणार आहोत त्याच्या सर्व परिणामांची जाणीव आपणास असणे गरजेचे आहे या गोष्टींचा विचार करूनच आपण हा फॉर्म भरावा.
https://t.co/Olr7JFFvrL
किरण निंभोरे
8484086061
अधिक माहितीसाठी
Join:
https://t.co/Fdr8BCh0t6
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@mpsc_office@RRPSpeaks@RealBacchuKadu@satejp@AbhiPawarBJP@Dhananjay4INC@SunetraA_Pawar
तरुणाईला गृहीत धरलं तर काय होतं, याचा अंदाज दिल्लीतल्या हुकूमशाहीला आलाच असेल... कोणाचाही नाद करा, पण तरुणाईचा नाद नाही करायचा...
महाराष्ट्र सरकारनेदेखील हे लक्षात घ्यावं. दडपशाहीने आणि कुटनीतीने ऑनलाइन परीक्षा लादण्याचा प्रयत्न केलाच, तर याद राखा... मुंबईत यापेक्षाही मोठं चित्र दिसेल...
#MPSC #OnlineExam #MPSCStudents #विद्यार्थी_एकजूट #विद्यार्थ्यांचा_आवाज #महाराष्ट्र
आभार!
परंतु भविष्यात @mpsc_office चे infrastructure उभा राहिल्यावर exam online घेतली जाईल तेव्हा पण ती एकाच शिफ्ट मध्ये घेतली जाईल याविषयी आपण काही बोलले नाहीत.
Normlization ला काल पण विरोध आज पण विरोध आणि उद्या पण विरोध च राहील.
@bhimanwar
मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
श्रीकर परदेशी आणि बच्चू कडू यांच्या सोबतच्या नियोजित भेटी जर सरकारने टाकलेला सापळा असला तरीही शिक्षक आणि विद्यार्थी या सापळ्यात अजिबात फसणार नाहीत.
MPSC ला सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्याव्याच लागतील!
@mpsc_office
Sunday Wisdom!ऑनलाईन परीक्षेच्या गुण समानीकरणाची मान्य सुत्रें,अभि.महा./तंत्र संंस्थांतील परीक्षेसाठी वापरावयाच्या संंगणकीय नेटवर्कची सुरक्षा परीक्षणे,आधीच्या ऑनलाईन परीक्षेचा समानीकरणानंंतरचा गुणतक्ता संकेतस्थळी सार्वजनिक करून #MPSC नी ऑनलाईन परिक्षेबाबत शंकांचे निरसन करणे बरे!
मायबाप सरकार,
आमची एकच विनंती आहे—MPSC परीक्षा ऑफलाइनच घ्या.
विद्यार्थ्यांचा पारदर्शक, न्याय्य & विश्वासार्ह परीक्षेवर विश्वास कायम राहावा, हीच आमची अपेक्षा आहे. आमची मागणी एकच — MPSC परीक्षा ऑफलाइनच घ्या! @CMOMaharashtra@mieknathshinde@_prashantkadam
https://t.co/NugYtqPwZ5
यह मुर्दों का देश है साधो।।
सोनम वांगचुक की हालत और ज्यादा गंभीर। अब तो खङे होने में भी मुश्किल हो रही है ।
पेपर लीक जैसे गंभीर मसले पर वांगचुक प्रोटेस्ट कर रहे हैं पर क्या मजाल जो सरकार पर असर पङे।
ही फक्त गर्दी नाही ह्या आहेत विद्यार्थ्यांच्या भावना
लातूर येथे MPSC ऑनलाईन वर्गात झालेल्या भव्य आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
विद्यार्थ्यांचा रोष सरकारने गर्दीवरून समजून घ्यावा. हे तर लातूर आहे पुणे व संपूर्ण महाराष्ट्र अजून बाकी आहे
https://t.co/GH9u0bFTPu
ऐसे सम्मानित व्यक्तित्व को इस स्थिति में देखकर मन व्यथित हो जाता है।🥺
लोकतंत्र की पहचान संवाद और जवाबदेही से होती है, उपेक्षा से नहीं।😳
इस्तीफा मिलने तक यही डटे रहेंगे।🤯
काही परीक्षा ऑनलाईन काही परीक्षा ऑफलाईन असा जर तुम्ही घाट घातला तर आम्ही ते होऊन देणार नाही. आम्ही मागचे 5 वर्ष्यापासून सरकारकडे पाठवपुरावा करून MPSC मार्फत ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी कशाला एवढे प्रयत्न केले. आणि तुम्ही येता एक कागद काढता आमची मेहनत वाया घालवता.
@bhimanwar
२२ जून पासून शिक्षक आपल्या न्याय्य आणि रास्त मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन करत असून आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आला तरी देखील सरकार निर्णय न घेता देशाचे भवितव्य घडवणाऱ्या शिक्षकांवर अन्याय करत असेल तर हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. आजच्या आज निर्णय घेऊन शिक्षकांना न्याय द्यावा ही शासनाला विनंती. सरकारने शिक्षकांचा अंत बघू नये, अन्यथा सरकारला परवडणार नाही !
#शिक्षक_आंदोलन #आझाद_मैदान
#शिक्षकांना_न्याय_द्या