स्वाभिमानी नेतृत्व जे सत्तेत नसले तरी सरकारला जनतेच्या मुद्यांवर नागडा करनारे . बा भिमाचे रक्ताचे व विचारांचे खरे वारिस …जय भिम 🇮🇳 जय भारत #HappyFathersDay
काय कमाल असेल या माणसाची
आपल्या आधीची पिढी याला बोलायची #बाप
आपली पिढी याला बोलते #बाप
आपल्या नंतरची पिढी देखील बोलते #बाप
आणि त्यानंतर येणाऱ्या कित्येक पिढ्या या महामानवाला बोलणार आहे #बापच#बाबासाहेब_आंबेडकर हक्काचा #बापमाणुस❣️
#FathersDay 🔥
15 फेबु्रवारी 2019 ते 25 मे 2019 पर्यत जे पण सेवानिवृत्त माजी सैनिक ". मि पण चौकीदार " असे म्हणत होते त्यामुळे आता 22 व्या वर्षापासून सैनिक चौकीदार होणार...?
#अग्निपथ_योजना_वापस_लो#अग्निवीर_योजना@bbcnewsmarathi
@gopaljikijay