📌रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष: शरद पवार
📌कुलाधिकारी, रयत शिक्षण संस्थेचे के.बी.पी विद्यापीठ: सुप्रिया सुळे
📌 रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष: रोहित पवार
अस्वच्छ बाथरुमचा व्हिडिओ बनवून संस्थेला जाब विचारला म्हणुन 19 वर्षीय तरुणीला एवढा त्रास दिला की तिने आत्महत्या केली. कोणतेही माध्यमं तिच्या आई वडिलांची प्रतिक्रिया घ्यायला घरी पोहचले नाही.
एक चांगली संस्था गिळंकृत करून जर त्यामधील
गैरप्रकार कोणी उघडे पाडले तर जीवाशी जाणार हा संदेश द्यायचा आहे का?
संतोष पंडित नशीबवान आहे. 💯
टीका आणि टिप्पणी आम्हीही केली आहे. मात्र, तेव्हा तत्कालीन काँग्रेस सरकार महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील पोलिसांना फोन करून, एकाच गुन्ह्यासाठी २२ वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदवायला सांगत असे आणि तसे व्हायचेही.
माझ्यावर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत ७ गुन्हे आणि १६ (NC) नोंदवले गेले होते. नाशिकमधून जामीन मिळाला की तुरुंगाबाहेर पुणे पोलिस तयार असायचे. तिथून आठ दिवसांत जामीन घेतला की मुंबई पोलिस तयार असायचे; आणि तिकडून जामीन घेतला की ठाणे पोलिस तयार असायचे. मी गुन्हा केला आहे असे गृहीत धरले, तरी एकाच गुन्ह्यासाठी एकाच ठिकाणी शिक्षा असायला हवी ना? मात्र, तसे नव्हते. ते तुमच्यावर ७ काय, अगदी ७० ठिकाणी गुन्हे दाखल करून तुम्हाला 'महाराष्ट्र वारी' घडवण्याचे कृत्य करत. एवढ्यावरच त्यांचे पोट भरत नव्हते, तर तुमची नोकरी आणि शिक्षण थांबवण्यासाठीही पूर्ण प्रयत्न केले जात.
विशेष म्हणजे, संतोष पंडितवर एका महिलेने गुन्हा दाखल केला आहे, सरकारने नाही. आमच्यावरील गुन्हे सरकारने दाखल केले होते हे मिडियात सांगितलं असत मात्र तेव्हा पत्रकार देखील तुरुंगातच होते की बरोबर ना @RahulAsks दादा. पंडितने आतापर्यंत अनेक खोटे आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित केले आहेत. दुसऱ्याला वाहतुकीचे नियम शिकवताना स्वतः मात्र विनाहेल्मेट असतो, हे कोणी दाखवून दिले की लगेच त्याची 'अभिव्यक्ती' धोक्यात येते. अटक होत असताना स्वतःच्या आईला शिव्या देत आपल्याच कानाखाली मारून घेत असलेले दृश्य पाहता बाहेर येताच आपण मानसोपचार तज्ज्ञांना दाखवून घ्यावे.
सरकारने ठरवले तर तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे १७ मार्ग असतात; मग सरकार कोणतेही असो. त्यांनी ठरवले तर विषय संपला! तुमच्या समर्थनार्थ १ मिलियन पोस्ट झाल्या आहेत की हजार लोकांचा मोर्चा निघाला आहे, याने काही फरक पडत नसतो. कालांतराने सगळे विसरून जातात.
सुप्रियाताई आणि जितेंद्र आव्हाड हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी मैदानात उतरलेले पाहून मला एक जुनी घटना आठवली. फक्त एक कविता कॉपी-पेस्ट केली म्हणून पोलिसांच्या गराड्यात घुसून एका महिलेच्या कपड्यांपर्यंत हात घालण्यात आला होता, ते दृश्य आठवले. मंत्र्यांच्या बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केली जायची आणि त्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी थेट सुप्रीम कोर्टात जावे लागत असे. कधी कार्टून शेअर केले म्हणून माजी नौदल अधिकाऱ्याचे डोळे फोडले जात होते, तर नेत्याच्या मुलाचा 'पेंग्विन' म्हणून उल्लेख केला म्हणून २० दिवस तुरुंगात डांबले जात होते. उदाहरणे एवढी आहेत की विचारता सोय नाही!
सध्या इन्स्टाग्रामवर कार्यरत असलेल्या समाजसेवक कंटेंट क्रिएटर मित्रांनो, बरे झाले तुम्ही तुमचे काम आता सुरू केले. जर तेव्हा केले असते, तर वरील घटनांमध्ये तुमचे नाव अग्रस्थानी असते (किंवा कदाचित तेव्हा तुम्ही हे समाजकार्य तात्पुरते थांबवले असते). मी लोकशाही जवळून अनुभवली आहे, म्हणून हे खात्रीने सांगू शकतो...
जेव्हा एखादा जन्माने हिंदू असलेला माणूस नास्तिक होतो...
आणि फक्त हिंदू धर्मातील गोष्टींवर बोलायला लागतो...
तेव्हा तो फक्त नास्तिक नसतो...तर मादर** असतो...
Thats it...!!!
मी आयुष्यात खूप पैसे कमावल आहे,माझ्या सारखं मोठ कोण नाही याची लोकांनी दिमाख न केलेलं बरं..
कारण ह्या पैशांन छोट्यांना मोठं केलं आहे, अन् मोठ-मोठ्यांना छोटं.!💯
त्यामुळं पाय थोड जमिनीवरच राहुदे.!😇
#सत्य#आयुष्य#म
एक सांगतो...
मोठे ध्येय ठेवा...
आता सध्या तुम्ही कुठे आहात...?
तुमच्या पुढे किती आहेत...?
काही फरक पडत नाही...
लोक तुमच्यावर हसतील...
चिडवतील तुमच्या परिस्थितीवर कुटुंबावर...
टिका करतील पण खचून जाऊ नका...
प्रामाणिक पणे काम करत राहा...
एक दिवस जग तुमची दखल घेईल...
याच उत्तम उदाहरण म्हणजे ही पोस्ट...
फोटो पंधरा वीस वर्षे जुना असेल...
आज समोर खुर्चीत बसलेले...
यांचा आदेश मानतात...
जे मागे शेवटच्या रांगेत उभे असलेले...
ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत...
आजचे देवाभाऊ ...
#महाराष्ट्राचा_जाणता_नेता
@Dev_Fadnavis
#DevaBhau
#DevendraFadnavis 🚩 @bjpmaha@BJP4India@Devendra_Office@shivprakashbjp@ravindranaspure@RamVSatpute
"प्रामाणिक राहून कदाचित तुम्ही हळू चालाल, पण जिथे पोहचाल तिथे ताठ मानेने उभे राहाल. आयुष्यात कितीही संकटे आली तरी 'प्रामाणिकपणा' कधीच सोडू नका. कारण काळ बदलतो, परिस्थिती बदलते, पण तुमच्या चारित्र्याचा सुगंध फक्त तुमच्या प्रमाणिकपणामुळेच दरवळत राहतो."
#सुप्रभात
काळाने मला इतकंच शिकवलं प्रत्येक चेहऱ्यामागे एक हिशोब दडलेला असतोओठांवर प्रेमाची भाषा असते
पण मनात स्वार्थाचा अर्थ लिहिलेला असतो जोपर्यंत तुम्ही त्यांच्या मनासारखे जगता तोपर्यंत तुम्ही त्यांचे "आपले" असता नात्यांची किंमत शब्दांनी नसते
ती वेळ आल्यावर कळते.
#हे खरय
bc जगतोय कशासाठी काहीच कळत नाही. कामावर जायचं, पगारीची वाट बघायची, कुटुंबातील कोणाला काही होऊ नये यांचं टेन्शन घ्यायचं आणि झोप घेऊन पुन्हा मजुरीला जायचं… डोस्क पागल झालय
भांडणं सगळ्या नात्यांमध्ये होतात..
पण नाती तीच टिकतात जिथे भांडणापेक्षा,
ego पेक्षा समोरची व्यक्ती महत्वाची असते... बोललेल्या शब्दांपेक्षा न बोललेल्या
भावना महत्वाच्या असतात..
आजवर सगळ्यांना जिवापाड जपण्याचा आटोकाट प्रयत्न करताना बहुतांश वेळा स्वतःलाच जबरदस्त दुखावून घेतलंय मी… पण आता जसजशी आयुष्याच्या पुढच्या वळणावर पोहोचतेय तसतशी नको तेवढी प्रॅक्टिकल बनतेय मी… जशास तसं वागणं अगदी अचूक जमायला लागलंय हेही माझ्यासाठी सुखच आहे❤️
सुरुवात इथून झाली..
पोलिसाला घेरून मारायचा प्रयत्न झाला...
आणि मग पुढे काय झाले आपल्याला माहीत आहे...
याला शांतता पूर्वक आंदोलन म्हणतात त्यांनी डोळे तपासावे.